AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : क्रिकेटचा बॉल कसा बनवतात तुम्हाला माहीत्ये का ? मग हा Video बघाच…

क्रिकेटच्या मॅचमध्ये वापरला जाणारा बॉल कसा बनवतात, हे तुम्हाला माहीत आहे का ?

IPL 2023 :  क्रिकेटचा बॉल कसा बनवतात तुम्हाला माहीत्ये का  ? मग हा Video बघाच...
बॉल कसा तयार केला जातो ?Image Credit source: social media
| Updated on: May 12, 2023 | 9:38 PM
Share

Art of Making IPL Cricket Balls : सध्या आयपीएलचा सीझन (IPL) ऐन भरात असून सर्वजण आपापल्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहेत. कोणाला धोनी आवडतो तर कोणाला कोहली. एकेका मॅचनंतर गुणांचा तक्ता खाली-वर होत असतो. कोणी किती सिक्स मारल्या आणि कोणत्या बॉलरनी किती विकेट्स घेतल्या हे क्रिकेट चाहत्यांना नक्की माहीत असतं. पण क्रिकेटची कोणतीही मॅच ज्यामुळे एवढी चुरशीची होते, तो बॉल (Ball) कसा तयार होतो हे तुम्हाला माहीत आहे का ?

नुकताच सोशल मीडियावर एका व्हिडीओ आला आहे, ज्यात क्रिकेटच्या मॅचमध्ये वापरले जाणारे हे बॉल नेमके कसे बनतात, हे सविस्तर दाखवलेले आहे. सामना खेळताना आपल्याला फक्त बॉलरच्या हातातील बॉल आणि त्यामुळे गेलेल्या विकेट्स दिसतात. एक चेंडू बाजी कशी पलटवू शकतो हे आपण पहात असतो. पण हाच बॉल तयार होण्यासाठी किती मोठी प्रक्रिया असते, त्यासाठी काय रॉ-मटेरिअल लागतं, किती वेळ लागतो, हे सर्व या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

फेसबूकवर Thefoodiebae या अकाऊंटवर Art of Making International Cricket Balls हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्याला आत्तापर्यंत 80 हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो शेअर्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या असून क्रिकेटचा बॉल बनवण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते, हे बहुतांश लोकांना माहीतच नव्हते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.