AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : खेळाडूवर चाकू हल्ला, जळते फटाके अंगावर फेकेल, LIVE मॅचमधला काळाजाचा थरकाप उडवणारा प्रकार

Bursaspor vs Amedspor football match : सामना सुरु असताना Amedspor च्या खेळाडूंवर चाकू, फटाके आणि बॉटल्सनी हल्ला झाला. फॅन्सनी हा हल्ला केला होता.

VIDEO : खेळाडूवर चाकू हल्ला, जळते फटाके अंगावर फेकेल, LIVE मॅचमधला काळाजाचा थरकाप उडवणारा प्रकार
football matchImage Credit source: VideoGrab
| Updated on: Mar 07, 2023 | 2:58 PM
Share

अंकारा : फुटबॉलचा खेळ वेगासाठी ओळखला जातो. फुटबॉलच्या मैदानात नेहमीच उत्साह, जिद्द दिसून येते. फुटबॉलमध्ये खेळाडूं इतकाच प्रेक्षकांमध्ये जोश भरलेला असतो. पण याच फुटबॉलच्या मैदानात काहीवेळा खेळाला गालबोट लावणाऱ्या घटना सुद्धा घडतात. फुटबॉलच्या मैदानातील LIVE मॅचचा एक व्हिडिओ समोर आलय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्रेक्षकांबद्दल चीड निर्माण होईल. Bursaspor vs Amedspor सामन्यादरम्यान हे भयानक चित्र पहायला मिळालं.

सामना सुरु असताना Amedspor च्या खेळाडूंवर चाकू, फटाके आणि बॉटल्सनी हल्ला झाला. फॅन्सनी हा हल्ला केला होता. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. देशांर्गत फॅन्स या मॅच दरम्यान पूर्णवेळ अँटी-कुर्दीश गाणी गुणगुणत होतं.

संपूर्ण मॅच दरम्यान हल्ले

वॉर्म अप दरम्यान फॅन्सच्या मनात खेळाडूंबद्दल दिसलेला आक्रोश मॅच दरम्यानही कायम होता. 90 मिनिट सामना सुरु होता. या मॅचमध्ये पूर्णवेळ फॅन्स खेळाडूंवर चिडलेले होते. खेळाडूंवर पाण्याच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या. शेवटची शिट्टी वाजल्यानंतरही तमाशा कायम होता.

मैदानात सापडला चाकू

फिल्डवर एक चाकूही हाती लागला, त्यावरुन या प्रकाराची भीषणता लक्षात येते. Amedspor च्या टीमने या संपूर्ण प्रकाराची तक्रार केली आहे. ड्रेसिंग रुममध्ये प्रायव्हेट सुरक्षा सुपरवायजर, क्लब सुरक्षा अधिकारी, क्लब स्टाफ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी अपमानित केल्याचा दावा टीमने केला. किती जणांना अटक?

टर्की फुटबॉल फेडरेशनकडून अजूनपर्यंत या संपूर्ण प्रकारावर कुठलही स्टेटमेंट आलेलं नाही. या प्रकरणात अजूनपर्यंत 5 जणांना अटक झाली आहे. मागच्या काही वर्षांपासून टर्कीमध्ये Amedspor क्लब वादात सापडला आहे. Amedspor क्लबच नाव कुर्दिश शहर Amed वरुन आहे. त्यावरुन हा सर्व वाद आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?