AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023, IND vs NEP : भारताच्या विजयानंतर कर्णधार रोहितने स्पष्टच सांगितलं की, “गोलंदाजांनी…”

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत नेपाळला पराभूत करत भारताने सुपर 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. आता सुपर फोरमध्ये भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानशी सामना करावा लागणार आहे.

Asia Cup 2023, IND vs NEP : भारताच्या विजयानंतर कर्णधार रोहितने स्पष्टच सांगितलं की, गोलंदाजांनी...
Asia Cup 2023 : रोहितने भारताच्या विजयानंतर ठेवलं वरमावर बोट, 'त्या' चुकांबद्दल म्हणाला की...
| Updated on: Sep 04, 2023 | 11:59 PM
Share

मुंबई : आशिया कप स्पर्धेतून नेपाळचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर नेपाळला 10 विकेट्सने पराभूत करत भारताने सुपरमध्ये एन्ट्री मारली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने नेपाळला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. नेपाळनं सर्वबाद 230 धावा केल्या. मात्र पावसाने हजेरी लावल्याने हा सामना उशिराने सुरु झाला. त्यामुळे टीम इंडियासमोबर 23 षटकात 145 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने एकही गडी न गमवता पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 145 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा याने 74 आणि शुबमन गिल याने 67 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुरने एक गडी बाद केला.सुपर 4 मध्ये भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानशी भिडणार आहे.

काय म्हणाला रोहित पौडेल

“सलामीवीरांनी आमच्यासाठी चांगली कामगिरी केली. आम्हाला 30 धावा कमी पडल्या आणि जर मधल्या फळीने चांगली कामगिरी केली असती तर आम्ही 260-270 पर्यंत पोहोचू शकलो असतो. आमची खालची फळी गेल्या 4-5 महिन्यांत उत्तम काम करत आहे आणि योगदान देत आहे. परिस्थिती खरोखरच कठीण होती पण चेंडू पकडीत बसत नसूनही आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली.”, असं नेपाळचा कर्णधार रोहित पौडेल याने सांगितलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?