AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला झटका, ‘हा’ विकेटकीपर खेळणारच नाही!

Asia Cup ind vs pak 2023 : आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला तर ते सुपर फोर मध्ये एन्ट्री मारणार आहेत. या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला झटका, 'हा' विकेटकीपर खेळणारच नाही!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 02, 2023 | 9:25 AM
Share

मुंबई : आशिय कप 2023  मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. 2019 नंतर पहिल्यांदाच वन डे क्रिकेट फॉरमॅटमध्ये आमने-सामने येणार आहेत. टीम इंडियाचा आशिया कपमधील हा पहिलाच सामना असून पाकिस्तान संघाचा दुसरा सामना असणार आहे. नेपाळ संघाचा पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने पराभव केलाय. आजच्या सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला तर ते सुपर फोर मध्ये एन्ट्री मारणार आहेत. या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर खेळाडू खेळणार नसल्याने त्याची उणीव भासणार आहे.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू के. एल. राहुल असून पहिल्य दोन सामन्यांमध्ये तो खेळणार नसल्याची माहिती कोच राहुल द्रविड यांनी दिली होती. के. एल. राहुलच्या जागी मुंबई इंडिअन्सचा खेळाडू ईशान किशन याला संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र टीमसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

के. एल. राहुलच्या परतण्याने संघ संतुलित झाला होता मात्र राहुलच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा मॅनेजमेंटची गोची झाली. ईशान किशन याची कीपर म्हणून संघात निवड झाली की श्रेयस अय्यर आणि  सूर्यकुमार यादव यांच्यामध्ये कोणाला संधी दिली जाईल यावरूनही मोठा संभ्रम आहे. तर सामन्याच्या 19 तासअगोदर पाकिस्तान संघाने आपली प्लेइंग 11 जाहीर केली आहे.

बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रऊफ.

भारत संपूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराज, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन

Follow Us
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल