AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Afg Final Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध अफागणिस्तान फायनल, टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

india vs afghanistan asian games final 2023 | नेपाळ आणि बांगलादेशला चितपट केल्यानंतर आता टीम इंडियासमोर गोल्ड मेडलसाठी अफगाणिस्तान क्रिकेट टीम आहे. टीम इंडिया फक्त चॅम्पियन होण्यापासून एक पाउल दूर आहे.

Ind vs Afg Final Live Streaming | टीम इंडिया विरुद्ध अफागणिस्तान फायनल, टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?
| Updated on: Oct 06, 2023 | 11:25 PM
Share

बिजिंग | चीनमधील होंगझोऊ येथे एशियन गेम्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये बांगलादेशवर 9 विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानने पाकिस्तानला चारीमुंड्या चित करत फायनलमध्ये धडक मारली. अशाप्रकारे दोन्ही संघांनी फायनलमध्ये तिकीट मिळववलं. आता दोन्ही संघ गोल्ड मेडलसाठी आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना कधी होणार, किती वाजता सुरुवात होणार, मोबाईल आणि टीव्हीवर कुठे पाहता येणार, हे आपण जाणून घेऊयात.

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना केव्हा?

टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामना हा शनिवारी 7 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना कुठे खेळवण्यात येणार?

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना पिंगफिंग कॅम्पस क्रिकेट कॅम्पस होंगझोऊ इथे आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 11 वाजता टॉस होईल.

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया-अफगाणिस्तान अंतिम सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल. तसेच सामन्यातील महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला टीव्ही9 मराठी या वेबसाईटवरुन जाणून घेता येतील.

अफगाणिस्तान क्रिकेट टीम | गुलबदीन नायब (कॅप्टन), सेदीकुल्ला अटल, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली झद्रान, शाहिदुल्ला कमाल, शराफुद्दीन अश्रफ, अफसर झझाई, करीम जनात, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, झहीर खान, सय्यद शिरजाद, निजात मसूद, झुबैद अकबरी आणि वफीउल्ला तारखिल.

एशियन गेम्ससाठी टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), शिवम दुबे आणि आकाश दीप.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.