IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
Vaibhav Sooryavanshi Rajasthan Royals
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 11, 2026 | 12:04 AM

राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध तडाखेदार अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणाऱ्या भारतीय फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय

यशस्वी जैस्वाल, 13 बॉल, 2023

केएल राहुल, 14 बॉल, 2018

युसूफ पठाण, 15 बॉल, 2014

वैभव सूर्यवंशी, 15 बॉल, 2026

वैभव सूर्यवंशी, 15 बॉल, 2026*

सुरेश रैना, 16 बॉल, 2014

Follow Us