AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Tickets : वर्ल्ड कपआधी ICC कडून ‘गुड न्यूज’, ‘या’ तारखेपासून मिळणार तिकिटे

IND vs PAK World Cuo : आयसीसीने क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. संपूर्ण वर्ल्ड कपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना असलेल्या भारत-पाक सामन्याच्या तिकिटांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

World Cup 2023 Tickets : वर्ल्ड कपआधी ICC कडून 'गुड न्यूज', 'या' तारखेपासून मिळणार तिकिटे
| Updated on: Aug 10, 2023 | 3:41 PM
Share

मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. भारतामध्ये वर्ल्ड कप होणार असल्याने टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. (Ind vs Pak World Cup 2023 Tickets) ऑक्टोबर महिन्यात वर्ल्ड कप थरालाला सुरूवात होणार असून त्याआधी आयसीसीने क्रिकेट चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. संपूर्ण वर्ल्ड कपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना असलेल्या भारत-पाक सामन्याच्या तिकिटांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

 ‘या’ तारखेपासून मिळणार सामन्याची तिकिटे

भारत-पाक सामन्याची तारीख बदलली असून 15 ऑक्टोबरला होणारा सामना एक दिवस आधीच म्हणजेच 14 ऑक्टोबरला पार पडणार आहे. वर्ल्ड कप सामन्यांची तिकिटांबाबतची तारीख आयसीसीने जाहीर केली आहे. 25 ऑगस्टपासून चाहत्यांना टीम इंडिया सोडून इतर सर्व सामन्यांची तिकिटे उपलब्ध होणार आहेत.

गुवाहाटी आणि त्रिवेंद्र इथे होणाऱ्या सामन्यांची तिकिटे 30 ऑगस्टपासून बुक करता येणार आहेत.  31 ऑगस्टपासून चेन्नई, दिल्ली आणि पुण्यामध्ये होणऱ्या सामन्यांची तिकिटे बुक करता येणार आहेत. तर 2 सप्टेंबरपासून बेंगळुरू आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यांचे बुकिंग चाहत्यांना करता येईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकिटे 3 सप्टेंबरपासून बुक करता येणार आहेत.

आयसीसीने केलेले ट्विट-

टीम इंडियाचा पहिला सामना पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नई तर 11 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये दुसरा सामना, सर्व जगातील क्रिकेट चाहते सामन्याची वाट पाहत असतात तो हाय व्होल्टेज सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये होणार आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.