IND vs NZ Warmup Match: ऑस्ट्रेलियाला नमवलं, आता न्यूझीलंडशी सामना, टीम इंडिया मॅचविनरला देणार विश्रांती

IND vs NZ Warmup Match: न्यूझीलंड विरुद्ध कशी असेल टीम इंडियाची Playing 11

IND vs NZ Warmup Match: ऑस्ट्रेलियाला नमवलं, आता न्यूझीलंडशी सामना, टीम इंडिया मॅचविनरला देणार विश्रांती
Team india
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 11:27 AM

मेलबर्न: टीम इंडियाने (Team India) काल ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी नमवलं. उद्या बुधवारी टीम इंडियाची दुसरी आणि शेवटची वॉर्मअप मॅच न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) होणार आहे. सुपर 12 राऊंडचे सामना खेळण्याआधी दोन्ही टीम्सची ही शेवटची मॅच आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) न्यूझीलंडचा पहिला सामना वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. टीम इंडिया रविवारी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे

टीम इंडिया उद्या न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला विश्रांती देऊ शकते. त्याच्याजागी दीपक हुड्डा किंवा ऋषभ पंत यांना टीममध्ये स्थान मिळू शकतं. सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि काल ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने हाफ सेंच्युरी झळकवली.

दोघांनाही संधी मिळू शकते

सूर्या नॉनस्टॉप क्रिकेट खेळतोय. टीम मॅनेजमेंट पाकिस्तान विरुद्धच्या मोठ्या मॅचआधी त्याला विश्रांती देण्याच्या विचारात आहे. हुड्डा किंवा पंत यांचा त्याजागी टीममध्ये समावेश होऊ शकतो. दोघांनाही संधी मिळू शकते. एकजण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

पहिल्या वॉर्मअप सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

टीम इंडिया आपल्या टॉप प्लेयर्सना विश्रांती देऊ शकते. पण न्यूझीलंड भारताविरुद्ध आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवेल. पहिल्या वॉर्मअप मॅचमध्ये न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेने पराभव केला होता. फक्त 98 रन्सवर न्यूझीलंडची टीम ऑलआऊट झाली होती. डेवॉन कॉनवे आणि जिमी नीशॅम सोमवारच्या सामन्यात खेळले नव्हते. पण भारताविरुद्धच्या लढतीत दोघांचा टीममध्ये समावेश होऊ शकतो.

वॉर्मअप मॅचसाठीची टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 – रोहित शर्मा, दीपक हुड्डा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अश्विन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी,

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.