AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs aus 5th T20 Dream 11 : शेवटच्या टी-20 मॅचमध्ये ‘या’ खेळाडूला करा कॅप्टन, व्हा मालामाल

IND vs AUS 5th T20 Dream 11 : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पाचव्या आणि शेवटचा सामना आहे. तुम्ही ड्रीम 11 ला दोन टीम लावत असाल तर एकामध्ये या खेळाडूला कॅप्टन करा. नेमका कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

ind vs aus 5th T20 Dream 11 : शेवटच्या टी-20 मॅचमध्ये 'या' खेळाडूला करा कॅप्टन, व्हा मालामाल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 03, 2023 | 5:55 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पाचवा टी-20 सामना बंगळुरूमध्ये पार पडणार आहे. पहिल्या चार सामन्यांमध्ये टीम इंडियाने 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. आजचा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार असून साडे सहा वाजता टॉस होणार आहे. शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजय मिळवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल. तर कॅप्टन सूर्यकुमार आजच्या सामन्यात संघात बदल करण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यासाठी Dream 11  मध्ये खाली दिलेला  संघ तुम्हाला तुमची टीम लावण्यासाठी मदकत करू शकतो.

ड्रीम 11 टीम यष्टिरक्षक : मॅथ्यू वेड, जितेश शर्मा. फलंदाज: ट्रॅव्हिस हेड, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग (C), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल अष्टपैलू: मॅथ्य, अक्षर पटेल (VC) गोलंदाज: नॅथन एलिस, रवी बिश्नोई.

रिंकू सिंह याला कॅप्टन करून एक प्रयोग करून पाहा आणि अक्षर पटेल याला उपकर्णधार करा. अक्षर बॅटींग, बॉलिंग आणि  फिल्डिंगनेही तुम्हाला पॉईंट्स देऊ शकतो. त्यामुळे या दोन खेळाडूंना तुम्ही कर्णधार आणि उपकर्णधार करू शकता.

सुरू असलेल्या मालिकेमध्ये सर्वाधिक करण्याच्या यादीमध्ये ऋतुराज गायकवाड याच्यानंतर सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्याने 4 सामन्यांमध्ये 139 धावा केल्या असून चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सूर्याला संधी मिळाली तर तोडफोड फलंदाजी पाहायला मिळू शकते.

भारतीय संघ:-

सूर्यकुमार यादव (C), रुतुराज गायकवाड (VC), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...