AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS ICC WC Final Live Streaming | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना कुठे आणि कधी पाहता येणार?

India vs Australia ICC world Cup 2023 Final Live Match Score : टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात 20 वर्षांनी 2003 नंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप फायनल सामना होणार आहे. टीम इंडियाने एकूण 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. या दोन्ही संघांमध्ये आता वर्ल्ड कप उंचावण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

IND vs AUS ICC WC Final Live Streaming | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना कुठे आणि कधी पाहता येणार?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 18, 2023 | 1:26 PM
Share

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 47 सामन्यांनंतर अखेर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत भिडणार आहेत. टीम इंडियाने पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासह फायनलमध्ये धडक मारली. तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या 2019 सेमी फायनलचा वचपा घेतला. तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंतिम फेरीत मजल मारली. ऑस्ट्रेलियाची ही अंतिम फेरीत पोहचण्याची आठवी वेळ ठरली. तर टीम इंडियाची फायनलमध्ये पोहचण्याची चौथी वेळ आहे. या फायनल निमित्ताने आपण सविस्तर जाणून घेऊयात.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना केव्हा?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना रविवारी 19 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना कुठे?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर डीडी स्पोर्ट्सवर फुकटात सामना पाहायला मिळेल.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर फुकटात पाहायला मिळेल.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, मार्कस स्टॉइनिस, सीन एबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अॅलेक्स कॅरी आणि कॅमरून ग्रीन.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना