AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियात या गोलंदाजाची अचानक एन्ट्री!

India vs England 5th Test | इंग्लड क्रिकेट टीमचं टेन्शन आणखी वाढलं आहे. पाचव्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियात घातक गोलंदाजाची एन्ट्री होणार असल्याचं फिक्स झालं आहे.

IND vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियात या गोलंदाजाची अचानक एन्ट्री!
| Updated on: Feb 28, 2024 | 4:38 PM
Share

मुंबई | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या सुरु असलेल्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाची या मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने विजयी सलामी देत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर कमबॅक काय असतं हे टीम इंडियाने क्रिकेट विश्वाला दाखवून दिलं. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. विशाखापट्टणम, राजकोट आणि त्यानंतर रांचीतील तिन्ही सामने टीम इंडियाने जिंकत मालिकाही खिशात घातली. टीम इंडियाने मालिका जिंकली. आता मालिकेतील पाचवा सामना हा 7 ते 11 मार्चदरम्यान धर्मशालेत होणार आहे.

टीम इंडियाने ही मालिका जिंकल्याने आता पाचव्या कसोटीत अनेक बदल पाहायला मिळू शकतात. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या रजत पाटीदार याला बाहेरचा रस्ता दाखवून त्याच्या जागी देवदत्त पडीक्कल या युवा फलंदाजाला पदार्पणाची संधी मिळू शकते. तर दुसऱ्या बाजूला पाचव्या सामन्यासाठी टीममध्ये अचानक एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहचं कमबॅक फिक्स!

टीम इंडियाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह याचं पाचव्या सामन्यातून पुन्हा कमबॅक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. जसप्रीतला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली होती.

जसप्रीत बुमराह पाचव्या सामन्यासाठी सज्ज

टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप

टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग