AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : शाहिन आफ्रिदीकडून विराट कोहली, रोहित शर्माचा ‘टप्प्यात’ कार्यक्रम, पाहा Video

Shaheen Afridi Bold Virat Kohli and Rohit Sharma : पाकिस्तानचा गोलंदाज शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आऊट करत संपूर्ण सामना पालटवला आहे.

IND vs PAK : शाहिन आफ्रिदीकडून विराट कोहली, रोहित शर्माचा 'टप्प्यात' कार्यक्रम, पाहा Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 02, 2023 | 5:06 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023मध्ये सुरू असलेल्या टीम इंडिया आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात पुन्हा मुख्य खेळाडूंनी नांगी टाकली आहे. पाकिस्तान संघाचा स्ट्राईक बॉलर शाहिन शाह आफ्रिदीने टीम इंडियाच्या चिंधड्या उडवल्यासारखा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे बोल्ड काढले आहेत. सपशेल दोन्ही खेळाडू शाहिनच्या ट्रॅपमध्ये अडकवत त्यांचा कार्यक्रम आटोपता घेतला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:- 

रोहित शर्मा याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल होता. सलामीला रोहित शर्मा आणि शुबमन गिल आले होते दोघांनी सावध पवित्रा घेतला होता. मात्र पाचव्या ओव्हरमध्ये पाऊस आला आणि सामना काहीवेळ थांबवण्यात आला होता.  पाऊस थांबल्यावर  सामना परत सुरू झाला आणि टीम इंडियाचा पळता काळ सुरू झाला,  कारण शाहिन आफ्रिदीने सुरूंग लावला.

रोहितला बाहेर बॉल टाकत अडकवलं त्यानंतर एक बॉल आत टाकला तो बॉल खेळायला रोहित यशस्वी ठरला नाही. रोहितला ट्रॅप लावून शाहिनशाहने आऊट केलं. तशाच प्रकारे शाहिन शाहने विराट कोहलीलाही आपल्या जाळ्यात अडकवलं. विराटही बाहेरचा बॉल मारायला गेला आणि बॉल बॅटचा किनारा घेऊन स्टम्पवर बसला. अशा प्रकारे टीम इंडियाच्या दोन्ही प्राईज विकेट शाहिनने घेतल्या.

दरम्यान, श्रेयस अय्यर आल्यावर डावाची सूत्रे आपल्या हातात घेत त्याने दोन चौकार मारले. अय्यर डाव सावरणार असं वाटलं होतं मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात तो कॅच आऊट झाला. आता मैदानात इशान किशन आणि  शुबमन गिल दोघे असून सावधपणे खेळत आहेत.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, इशान किशन  विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (उप कर्णधार),, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तान संघ (प्लेइंग इलेव्हन) | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हॅरिस रॉफ.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष