India vs Australia, 1st T20 : ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, पहिले भारताची फलंदाजी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला असून भारतची पहिले फलंदाजी आहे. पहिला सामना मोहालीत होतोय. टी-20 विश्वचषकापूर्वी हा सामना महत्वाचा मानला जातोय.

India vs Australia, 1st T20 : ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, पहिले भारताची फलंदाजी
ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला
Image Credit source: social
| Updated on: Sep 20, 2022 | 7:11 PM

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया (IND vs AUS) आमनेसामने असून तीन सामन्यांच्या T20I (t20) मालिकेतील पहिला सामना मोहालीत सुरु आहे. याचा सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलियान (Australia) जिंकला असून भारताला पहिले फलंदाजी करायची आहे. विश्वचषकापूर्वी हा महत्वाचा सामना मानला जातोय. तर याचवेळी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचचे प्लेइंग इलेव्हन देखील जाहीर करण्यात आले आहेत. यात कुणाला संधी मिळाली आहे. ते जाणून घ्या…

बीसीसीआयचं ट्विट

टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन

कुणाला संधी मिळाली?

ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध 3 सामने

टी-20 विश्वचषकापूर्वी हा सामना महत्वाचा मानला जातोय. दोन्ही संघानं आपली तयारी मजबूत केली आहे. भारतीय संघाला T20 विश्वचषकापूर्वी फक्त 6 सामने खेळायचे आहेत, तर ऑस्ट्रेलियाचेही तेवढेच सामने आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध तीन सामने आणि इंग्लंडविरुद्ध त्यांच्या मायदेशात तीन सामने खेळणार आहे.