AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासस्थानामधील रूमचं छत कोसळलं, पहिले Photos

मोठी बातमी समोर येत आहे, आमदार निवासमधील रूमचं छत कोसळलं आहे. विस्तारित आमदार निवासमधील रूमचं छत कोसळल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासमधील रूमच्या छताचा पोओपी कोसळल्याची घटना घडली आहे.

| Updated on: Aug 12, 2026 | 7:24 PM
Share
मोठी बातमी समोर येत आहे, आमदार निवासमधील रूमचं छत कोसळलं आहे. विस्तारित आमदार निवासमधील रूमचं छत कोसळल्याची घटना घडली आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, आमदार निवासमधील रूमचं छत कोसळलं आहे. विस्तारित आमदार निवासमधील रूमचं छत कोसळल्याची घटना घडली आहे.

1 / 5
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासमधील रूमच्या छताचा पोओपी कोसळल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासमधील रूमच्या छताचा पोओपी कोसळल्याची घटना घडली आहे.

2 / 5
दरम्यान या घटनेमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान या घटनेमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

3 / 5
 या घटनेत रूमचं थोडं नुकसान झालं आहे, मात्र मोठी दुर्घटना टळली आहे. अचानक हे छत कोसळल्याची घटना घडली.

या घटनेत रूमचं थोडं नुकसान झालं आहे, मात्र मोठी दुर्घटना टळली आहे. अचानक हे छत कोसळल्याची घटना घडली.

4 / 5
यामुळे आता आमदार निवास्थानावरील बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

यामुळे आता आमदार निवास्थानावरील बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

5 / 5
Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...