AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND Vs BAN, 3rd ODI Match Live Streaming: कधी, कुठे कसा पाहून शकता तिसरा वनडे सामना, जाणून घ्या

Watch India vs Bangladesh Match Live: भारतीय टीमने आधीच दोन वनडे सामने गमावलेत. त्यामुळे सीरीजमध्ये पराभव झाला आहे. आता तिसरा सामना प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

IND Vs BAN, 3rd ODI Match Live Streaming: कधी, कुठे कसा पाहून शकता तिसरा वनडे सामना, जाणून घ्या
ind vs ban 3rd odi
| Updated on: Dec 09, 2022 | 6:11 PM
Share

ढाका: टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध वनडे सीरीज गमावली. आता शनिवारी शेवटचा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. क्लीन स्वीप टाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताचा एक विकेटने पराभव झाला होता. दुसरा सामना पाच रन्सनी गमावला होता. आता चटगांवमध्ये असू घडू नये, हा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. बांग्लादेशने सीरीजमध्ये क्लीनस्वीप केल्यास त्यांच्या क्रिकेट इतिहासातील हा सोनेरी क्षण असेल.

रोहित शर्मा मुंबईत

टीम इंडिया सध्या खेळाडूंच्या दुखापती आणि फिटनेस समस्यांचा सामना करत आहे. आधी टीमकडे 20 खेळाडू होते. पण आता दोन सामन्यानंतर त्यांच्याकडे केवळ 14 खेळाडू उरले आहेत. टीमच्या सहा खेळाडूंना एका आठवड्यात दुखापती झाल्या आहेत. टीमचा कॅप्टन रोहित शर्मा मुंबईत परतला आहे. केएल राहुल टीमच नेतृत्व करणार आहे.

कधी खेळला जाणार भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना?

भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना शनिवारी 10 डिसेंबरला खेळला जाईल.

भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना कुठे खेळला जाणार? भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना चटगांवच्या जाहुर अहमद स्टेडियमममध्ये खेळला जाईल.

भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना कधी सुरु होणार? भारत आणि बांग्लादेशमध्ये तिसरा वनडे सामना सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. टॉस सकाळी 11 वाजता उडवला जाईल.

भारत आणि बांग्लादेशमधील तिसरा वनडे सामना तुम्ही कुठे पाहू शकता? भारत आणि बांग्लादेशमधील तिसऱ्या वनडे सामन्याच लाइव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर होईल.

भारत आणि बांग्लादेशमधील तिसऱ्या मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहू शकता? भारत आणि बांग्लादेशमधील तिसऱ्या वनडे मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर पाहू शकता.

भारताची : केएल राहुल ( कॅप्टन ) , शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, कुलदीप यादव

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल