AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd Test | 41 वर्षाच्या जेम्स अँडरसनने रोहित शर्माच्या दांड्या केल्या गुल, व्हिडीओ एकदा पाहाच

James Anderson bold rohit sharma : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये जेम्स अँडरसन याने आपला जलवा दाखवला. रोहित शर्माला आस्मान दाखवत त्याने टीम इंडियाला मोठा धक्का दिला. व्हिडीओ एकदा पाहाच

IND vs ENG 2nd Test | 41 वर्षाच्या जेम्स अँडरसनने रोहित शर्माच्या दांड्या केल्या गुल, व्हिडीओ एकदा पाहाच
James Anderson bold Rohit Sharma
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 04, 2024 | 5:37 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचा 41 वर्षाचा ‘युवा’ गोलंदाज असलेल्या अँडरसन याने वय फक्त आकडा असतो हे परत एकदा जगाला दाखवून दिलं. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला हतबल करत बोल्ड केलं. हिटमॅनसारख्या मोठ्या खेळाडूला अँडरसनने चकवा देत आपल्या जाळ्यात ओढलं. रोहित शर्माचा बोल्ड झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ-:

इंग्लंड संघाला ऑल आऊट केल्यावर दुसऱ्या डावामध्ये टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल उतरले होते. जेम्स अँडरसन याने टाकलेल्या घातक चेंडूवर रोहितकडे काहीच उत्तर नव्हतं. ऑफ स्टंपजवळ टाकला तो चेंडू रोहित डिफेन्स करायला गेला पण चेंडू स्विंग झाला आणि रोहित बोल्ड झाला. रोहितलाही काही वेळ विश्वास बसला नाही की तो बोल्ड झाला आहे. रोहितनंतर जेम्स अंडरसनने यशस्वी जयस्वाल यालाही आऊट करण टीम इंडियाला धक्क्यावर धक्के दिले.

दुसऱ्या कसोटीचा धावता आढावा

टीम इंडियान पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना 396 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड संघ 253 धावांवर ऑल आईट झाला. टीम इंडिया दुसऱ्यांदा फलंदाजीला उतरली तेव्हा 255 धावांवर ऑल आऊट झाली. पहिल्या डावामधील आघाडी असल्याने आता इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी 399 धावा करायच्या आहेत. तर टीम इंडियाला दहा विकेट घ्यायच्या आहेत. कसोटी सामना संपण्यासाठी आणखी दोन दिवस बाकी आहेत.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच