AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल, मॅचविनर बाहेर

IND vs PAK Asia Cup 2023 : हाय व्होल्टेज सामन्यामध्ये टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल केले आहेत.  एका मुंबईकराला संधी देत दुसऱ्याला बाहेर बसावं लागलं आहे.

IND vs PAK : पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल, मॅचविनर बाहेर
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 10, 2023 | 3:18 PM
Share

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील सामना सुरू झाला आहे. आताच टॉस झाला असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकत प्रथम बॉलिंदगचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मालाही टॉस जिंकत प्रथम बॅटींग करायची होती. या हाय व्होल्टेज सामन्यामध्ये टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल केले आहेत.  एका मुंबईकराला संधी देत दुसऱ्याला बाहेर बसावं लागलं आहे. रोहितने हा निर्णय घेताना एक वेगळं कारण समोर आलं आहे.

संघात मोठे बदल झाले असून यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने संघात कमबॅक केलं आहे. मोहम्मद सिराजच्या जागी त्याला संघात स्थान मिळालं आहे. तर दुसरा मोठा बदल म्हणजे के. एल. राहुल याचीसुद्धा संघाता एन्ट्री झाली आहे. राहुलला श्रेयसच्या जागी संघात जागा मिळाली आहे. मागील सामन्यामध्ये ईशान किशन याने केलेली दमदार खेळीमुळे त्याला संघात कायम ठेवण्यात आलं आहे.

नेपाळविरूद्धच्या सामन्यामध्ये टीममध्ये जसप्रीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये दिसला नाही. तो घरी गेला होता त्याच्या जागी संघात मोहम्मद शमीला स्थान मिळालं होतं.  मात्र आता बुमराह परतल्याने संघात त्याला संघातून डच्चू देण्यात आला आहे. आता मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाज असणार आहेत.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रॉफ

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!