IND vs SA: अरे, बुमराहला मध्येच काय झालं? अश्विन समोर असतानाच… पाहा VIDEO

जसप्रीत बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज आहे. परदेशातील सर्वच दौऱ्यांमध्ये त्याने भन्नाट कामगिरी केली आहे. त्यामुळेच भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकला आल्या आहेत.

IND vs SA: अरे, बुमराहला मध्येच काय झालं? अश्विन समोर असतानाच... पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 5:20 PM

जोहान्सबर्ग: भारताचा अव्व्ल क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गोलंदाजी बरोबरच नक्कल करण्यामध्येही मास्टर आहे. आयपीएल 2020 मध्ये सर्वप्रथम बुमराहचं हे नक्कल करण्याचं कौशल्य दिसून आलं होतं. त्यावेळी बुमराहने मुंबई इंडियन्सच्या नेटमध्ये महान क्रिकेटपटूंच्या सहा वेगवेगळ्या बॉलिंग अ‍ॅक्शनमध्ये गोलंदाजी करुन दाखवली होती. अलीकडेच टी-20 वर्ल्डकप नंतरच्या ट्रेनिंग सेशनमध्ये त्याने रविंद्र जाडेजाच्या अ‍ॅक्शनमध्ये गोलंदाजी करुन दाखवली होती. (India vs South Africa Bumrah impersonation of Ashwin Bowling action at johannesburg Wanderers Stadium)

अश्विनलाही आश्चर्य वाटलं आज जोहान्सबर्गच्या वाँडर्स स्टेडियमवर दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी बुमराह रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीची अ‍ॅक्शन करताना दिसला. भारतीय संघाचा सराव सुरु असतानाही बुमराहने अशी अ‍ॅक्शन दाखवली होती.

आज संघ मैदानावर उतरत असताना बुमराहने अचानक अश्विनच्या अ‍ॅक्शनमध्ये गोलंदाजी करत होता. अश्विन त्यावेळी बुमराहच्या समोर उभा होता. अश्विन ज्या पद्धतीने बॉलिंग करतो, बुमराहने सुद्धा तशीच अ‍ॅक्शन दाखवली. बुमराहने आज काही वेळा अश्विनची गोलंदाजीची शैली दाखवली. त्यावेळी समोर उभ्या असलेल्या अश्विनलाही आश्चर्य वाटलं.

जसप्रीत बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज आहे. परदेशातील सर्वच दौऱ्यांमध्ये त्याने भन्नाट कामगिरी केली आहे. त्यामुळेच भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकला आल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या जोहान्सबर्ग कसोटीत भारताची सर्व मदार गोलंदाजांवर आहे. कारण 202 इतक्या कमी धावसंख्येत भारताचा पहिला डाव आटोपला आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: उत्तर प्रदेशात ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी, किंचाळ्या आणि गोंधळ; सुदैवाने मोठी हानी टळली कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्या विजयानं अजित पवारांना ‘वाईट’ वाटलं?; भाजपनं पुणे बँक निवडणुकीत खातं कसं उघडलं? भगव्याला दैवत मानलं, भगव्यालाच कवटाळून गळफास, उस्मानाबादेत कट्टर शिवनसैनिकाची आत्महत्या! काय घडलं??

(India vs South Africa Bumrah impersonation of Ashwin Bowling action at johannesburg Wanderers Stadium)

छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.