IPL Century 2023 : आयपीएल स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा, सहा पैकी पाच भारतीय शतकवीर

| Updated on: May 15, 2023 | 11:16 PM

आयपीएल 2023 स्पर्धत भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळला आहे. सहा पैकी पाच भारतीय खेळाडू शतकवीर आहेत. गुजरात टायटन्सच्या शुबमन गिलने शतक ठोकत पंच मारला आहे. चला जाणून घेऊयात.

1 / 6
 गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल याने हैदराबाद विरुद्ध शतक मारलं आहे. 56 बॉलमध्ये शुबमन गिलने आपलं शतक पूर्ण केलं, यामध्ये त्याने 13 चौकार आणि एक षटकार मारला. या शतकासह शुबमन आयपीएल 16 व्या मोसमात शतक करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.

2 / 6
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात प्रभसिमरन सिंह यांनी 65 चेंडूत 103 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 10 चौकरांचा समावेश आहे.

3 / 6
केकेआरसाठी तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या वेंकटेश अय्यरने 49 चेंडूत शतक ठोकलं. वेंकटेश अय्यरचं हे पहिलं शतक आहे. तसेच आयपीएल 2023 स्पर्धेत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आहे.

4 / 6
राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जयस्वालने शतक ठोकलं. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. जयस्वालने 62 चेंडूत 8 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीनं 124 धावांची शतकी खेळी साकारली.

5 / 6
सूर्यकुमार यादवने गुजरात विरुद्धच्या समन्यात शतक ठोकलं. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. या खेळईत 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे.

6 / 6
सनराईजर्स हैदराबादकडून खेळताना हॅरी ब्रुकने 55 चेंडूत नाबाबत 100 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.