AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय संघाची घोषणा, सचिन तेंडुलकरकडे कर्णधारपद! पठाण बंधू आणि युवराज सिंगचा समावेश

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. त्याच्याकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत भारताचा सामना श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशी होणार आहे. यासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय संघाची घोषणा, सचिन तेंडुलकरकडे कर्णधारपद! पठाण बंधू आणि युवराज सिंगचा समावेश
| Updated on: Feb 15, 2025 | 4:26 PM
Share

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धा 22 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ उतरणार असून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत इंडिया मास्टर्स, श्रीलंका मास्टर्स, वेस्ट इंडिज मास्टर्स, ऑस्ट्रेलियन मास्टर्स, दक्षिण अफ्रिका मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स या संघाचा समावेश आहे. या स्पर्धेत इंडिया मास्टर्स संघाचं नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर करणार आहे. यासाठी भारताच्या 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय संघात खेळलेल्या खेळाडूंचा या संघात समावेश आहे. सचिन तेंडुलकरसह या संघात युवराज सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना, युसूफ पठाण आणि अंबाती रायुडू असे स्टार खेळाडू आहेत.

मास्टर्स लीगसाठी भारतीय संघ : सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, विनय कुमार, शाहबाज नदीम, राहुल शर्मा, गुरकीरत सिंग मान, अभिमन्यू मिथुन, पवन नेगी,नमन ओझा.

या स्पर्धेसाठी श्रीलंकेनेही आपला संघ जाहीर केला आहे, ज्याचे नेतृत्व माजी श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज कुमार संगकारा करेल. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेत भाग घेणारा श्रीलंका मास्टर्स संघ खालीलप्रमाणे आहे.

मास्टर्स लीगसाठी श्रीलंकेचा संघ : कुमार संगकारा (कर्णधार),रोमेश कालुवितरणा,,अशन प्रियांजन,उपुल थरंगा, नुवान प्रदीप, लाहिरू थिरीमान्ने, विचारवंत जयसिंह, शिखांसाठी आनंद, जीवन मेंडिस, इसुरु उदाना, धम्मिका प्रसाद, लकमल बोगदा,दिलरुवान परेरा, असेला गुणरत्ने, चतुरंगा डी सिल्वा

मास्टर्स लीग 2025 स्पर्धेचं वेळापत्रक

  • 22 फेब्रुवारी 2025 – भारत विरुद्ध श्रीलंका – मुंबई – संध्याकाळी 7:30
  • 23 फेब्रुवारी 2025 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – मुंबई – संध्याकाळी 7:30
  • 24 फेब्रुवारी 2025 – श्रीलंका विरुद्ध इंग्लंड – मुंबई – संध्याकाळी 7:30
  • 25 फेब्रुवारी 2025 – वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया – मुंबई – संध्याकाळी 7:30
  • 27 फेब्रुवारी 2025 – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – लखनौ – संध्याकाळी 7:30
  • 28 फेब्रुवारी 2025 – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – लखनौ – संध्याकाळी 7:30
  • 1 मार्च 2025 – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – लखनौ – संध्याकाळी 7:30
  • 2 मार्च 2025 – वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका – लखनऊ – संध्याकाळी 7:30
  • 3 मार्च 2025 – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया – लखनौ – संध्याकाळी 7:30
  • 4 मार्च 2025 – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका – लखनौ – संध्याकाळी 7:30
  • 5 मार्च 2025 – भारत विरुद्ध इंग्लंड – रायपूर – संध्याकाळी 7:30
  • 6 मार्च 2025 – श्रीलंका विरुद्ध इंग्लंड – रायपूर – संध्याकाळी 7:30
  • 8 मार्च 2025 – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – रायपूर – संध्याकाळी 7:30
  • 10 मार्च 2025 – श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया – रायपूर – संध्याकाळी 7:30
  • 11 मार्च 2025 – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड – रायपूर – संध्याकाळी 7:30
  • 13 मार्च 2025 – उपांत्य फेरी 1 – रायपूर – संध्याकाळी 7:30
  • 14 मार्च 2025 – उपांत्य फेरी 2 – रायपूर – संध्याकाळी 7:30
  • 16 मार्च 2025 – ग्रँड फिनाले – रायपूर – संध्याकाळी 7:30
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.