AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : 6,6,6 : मुंबईचा इंडिअन्स स्ट्राईक बॉलर आर्चरला निबार झोडलं, सलग 3 सिक्सर, व्हिडीओ व्हायरल!

मुंबईचा स्ट्राईक बॉलर असलेल्या जोफ्रा आर्चर यानेच एकट्याने आपल्या स्पेलमध्ये 56 धावा दिल्या आहेत. इतंकच नाहीतर आर्चरला पंजाबच्या फलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये सलग 3 सिक्सर मारले आहेत.

PBKS vs MI : 6,6,6 : मुंबईचा इंडिअन्स स्ट्राईक बॉलर आर्चरला निबार झोडलं, सलग 3 सिक्सर, व्हिडीओ व्हायरल!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 03, 2023 | 10:49 PM
Share

मुंबई : पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडिअन्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये आजची मुंबईच्या गोलंदांजानी गचाळ कामगिरी केली. मुंबईला विरूद्ध संघाने सलग चौथ्या सामन्यात 200 पेक्षा जास्त धावा ठोकल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईचा स्ट्राईक बॉलर असलेल्या जोफ्रा आर्चर यानेच एकट्याने आपल्या स्पेलमध्ये 56 धावा दिल्या आहेत. इतंकच नाहीतर आर्चरला पंजाबच्या फलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये सलग 3 सिक्सर मारले आहेत.

पाहा व्हिडीओ- 

19 व्या ओव्हरमध्ये  जोफ्रा आर्चर याच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग 3 सिक्स मारले. पंजाबचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टन स्ट्राईकला होता. पहिल्या तिन्ही चेंडूंवर त्याने सिक्स मारत संघाला  200 धावांचा पल्ला पार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

पंजाबची बॅटींग-

पंजाब संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावत 214 धावा केल्या आहेत. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 215 धावाचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. पंजाबकडून  लियाम लिव्हिंगस्टनने नाबाद 82 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 7 चौकार मारले.  जितेश शर्माने 49 धावांची नाबाद खेळी खेळी केली, त्यानेही 2 षटकार आणि 5 चौकार मारले.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (C), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (w), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (डब्ल्यू), कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती