AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 RR vs GT : राजस्थान रॉयल्सच्या बालेकिल्ल्यात घुसत गुजरातने मिळवला विजय

राजस्थान संघाच्या टॉप ऑर्डरने गुजरातच्य गोलंदाजांसमोर नांगी टाकली. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने 9 विकेट्स राखून 14 व्या ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण केलं आहे.

IPL 2023 RR vs GT : राजस्थान रॉयल्सच्या बालेकिल्ल्यात घुसत गुजरातने मिळवला विजय
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 05, 2023 | 10:43 PM
Share

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यामध्ये गुजरात संघाने 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा डाव 118 धावांवर गुंडाळला. संघाच्या टॉप ऑर्डरने गुजरातच्य गोलंदाजांसमोर नांगी टाकली. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाने 9 विकेट्स राखून 14 व्या ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण केलं आहे. या विजयासह गुजरात संघाने पॉइंट टेबलमध्ये  पहिलं स्थान पटकावलं आहे.

गुजरात संघाकडून शुबमन गिल 36 धावा, वृद्धिमान साहा नाबाद 41 धावा आणि कर्णधार हार्दिक पांड्याने अवघ्या 15 चेंडूत 39 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह राजस्थानने पहिल्या सामन्यात केलेल्या पराभवाचा बदल पूर्ण केला.

राजस्थान संघाची सुरूवात एकदम खराब झाली. जोस बटलर 9 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू सॅमसन याने आक्रमक फलंदाजी केली. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन दोघांमध्ये मोठी भागीदारी होईल असं वाटलं होतं. मात्र चुकीच्या कॉलमुळे जयस्वाल रनआऊट झाला.

जयस्वाल आऊट झाल्यानंतरही संजूने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. पंरतू संजू कट करण्याच्या प्रयत्नात जोशुआ लिटलच्या गोलंदाजीवर कॅचआऊट झाला. संजू आऊट झाल्यानंतर राजस्थानचा डाव पत्त्यासारखा कोसळताना दिसला. . गुजरातकडून नूर अहमदने सर्वाधिक 3, राशिद खान 2 आणि मोहम्मद शमीनेही 2 विकेट्स घेतल्या.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या (c), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान