AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mitchell Marsh : मिचेल मार्शचं शतक सलग दुसऱ्यांदा हुकलं, पण 500 धावांसह रचला विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेतील 64वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सुरू आहे. या सामन्यात लखनौने 20 षटकात 5 गडी गमवून 220 धावा केल्या. यात मिचेल मार्शची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. पण त्याचं शतक हुकलं.

| Updated on: May 19, 2026 | 10:07 PM
Share
लखनौ सुपर जायंट्सच्या मिचेल मार्शने लखनौ सुपरजायंट्ससाठी पुन्हा एकदा जबरदस्त खेळी केली. पण त्याचे शतक हुकले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने 57 चेंडूंमध्ये 96 धावा केल्या. फक्त 4 धावांनी त्याचे शतक हुकले. (Photo: Lucknow Super Giants Twitter)

1 / 5
मिचेल मार्शने या हंगामात एक शतक झळकावले आहे. पण त्याची आणखी दोन शतके थोडक्याने हुकली आहेत. चेन्नईविरुद्धच्या मागील सामन्यात 90 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर आता 96 धावांवर बाद झाला. (Photo: Lucknow Super Giants Twitter)

2 / 5
मिचेल मार्शने या हंगामात लखनौसाठी 13 सामन्यांमध्ये 563 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 500पेक्षा जास्त धावा करण्याची ही त्याची सलग दुसरी वेळ आहे. अशी कामगिरी करणारा लखनौचा पहिला फलंदाज आहे. आयपीएल 2025 मध्ये लखनौसाठी 627 धावा केल्या होत्या. (Photo: Lucknow Super Giants Twitter)

3 / 5
मिचेल मार्श या मोसमातील शेवटच्या पाच सामन्यांमध्ये जबरदस्त फलंदाजी आहे. त्याने मुंबईविरुद्ध 44 धावा, आरसीबीविरुद्ध 111 धावा, चेन्नईविरुद्ध 10 धावांवर बाद झाला, पण पुढच्याच सामन्यात त्याने चेन्नईविरुद्ध 90 धावा केल्या. आता त्याने राजस्थानविरुद्ध 96 धावा केल्या आहेत. (Photo: Lucknow Super Giants Twitter)

4 / 5
लखनौचा संघ या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पण मिचेल मार्शने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने चाहत्यांची मने नक्कीच जिंकली आहेत. मिचेल मार्शने लखनौसाठी या पर्वात आतापर्यंत 36 षटकार मारले आहेत. 2025 मध्ये निकोलस पूरनने 40 षटकार मारले होते. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...