IPL 2026 Points Table : मुंबईला विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा?

IPL 2026 Points Table : रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर मुंबईने लखनौ विरुद्ध सुरक्षित विजय मिळवला.

IPL 2026 Points Table : मुंबईला विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा?
Mumbai Indians Fans
Image Credit source: Bcci
| Updated on: May 04, 2026 | 11:54 PM

मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी मिळालेलं 229 धावांचं आव्हान हे 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईने अशाप्रकारे 19 व्या मोसमातील तिसरा विजय मिळवला. मुंबईला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा झाला आहे हे जाणून घेऊयात.

Follow Us