IPL 2026 Opening Ceremony : 19 व्या मोसमात ओपनिंग सेरेमनी होणार नाही! कारण…

IPL 2026 Opening Ceremony : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक मोसमातील सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

IPL 2026 Opening Ceremony : 19 व्या मोसमात ओपनिंग सेरेमनी होणार नाही! कारण...
IPL 2026 Opening Ceremony
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 27, 2026 | 1:00 AM

IPL 2026 Opening Ceremony : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने या 19 व्या पर्वातील उर्वरित वेळापत्रक जाहीर केलंय. त्यामुळे या मोसमात एकूण किती सामने होणार? या प्रश्नाला पूर्णविराम मिळालं आहे.  पहिल्या टप्प्यात 20 आणि दुसऱ्या टप्प्यात 50 असे एकूण 70 सामने 10 संघात 12 शहरात आयोजित करण्यात आले आहेत.  प्रत्येक मोसमातील सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. अनेक कलाकार या कार्यक्रमात आपल्या कलाकृतीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे चाहत्यांना या रंगारंग कार्यक्रमाची प्रतिक्षा असते. मात्र यंदा आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमासाधी ओपनिंग सेरमेनी होणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

Follow Us