AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगळुरु चेंगराचेंगरी

बंगळुरु चेंगराचेंगरी

आयपीएल 2025 मधील विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयाला गालबोट लागलं. आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंचा एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार करण्यात आला. तर चाहत्यांनी लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

Read More
IPL 2026 Opening Ceremony : 19 व्या मोसमात ओपनिंग सेरेमनी होणार नाही! कारण…

IPL 2026 Opening Ceremony : 19 व्या मोसमात ओपनिंग सेरेमनी होणार नाही! कारण…

IPL 2026 Opening Ceremony : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक मोसमातील सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

IPL 2026 : सरकार 11 जणांच्या मृत्यूनंतर अलर्ट, KSCA ला अटींसह मंजूरी, आरसीबी चाहत्यांना दिलासा

IPL 2026 : सरकार 11 जणांच्या मृत्यूनंतर अलर्ट, KSCA ला अटींसह मंजूरी, आरसीबी चाहत्यांना दिलासा

Ipl 2026 RCB M Chinnaswamy Stadium Bengaluru : आरसीबी रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 18 व्या मोसमात (IPL 2025) पंजाबला पराभूत करत आयपीएल चॅम्पियन ठरली होती. मात्र त्यानंतर बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या जल्लोषात आरसीबीच्या विजयाला गाळबोट लागलं होतं. स्टेडियम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत काही चाहत्यांचा मृत्यू झाला होता. तर अनेकांना दुखापत झाली होती.

आरसीबीने तीन महिन्यानंतर ‘त्या’ घटनेवर मौन सोडलं, अखेर मनातलं सगळं काही आलं बाहेर

आरसीबीने तीन महिन्यानंतर ‘त्या’ घटनेवर मौन सोडलं, अखेर मनातलं सगळं काही आलं बाहेर

आरसीबीने 17 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 18 व्या पर्वात जेतेपदावर नाव कोरलं. पण जेतेपदाच्या दुसऱ्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं. विजयी जल्लोष कार्यक्रमात अनर्थ घडला आणि क्रीडाप्रेमींना जीव गमवावा लागला. आता यावर तीन महिन्यांनी आरसीबीने मौन सोडलं आहे.

Womens World Cup 2025 : आयसीसीचा वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेआधी मोठा निर्णय, बंगळुरुच्या चाहत्यांना मोठा झटका

Womens World Cup 2025 : आयसीसीचा वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेआधी मोठा निर्णय, बंगळुरुच्या चाहत्यांना मोठा झटका

Icc Women World Cup 2025 Revice Schedule : आयसीसीने सोशल मीडियावरुन स्पर्धेला काही दिवस बाकी असताना मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे बंगळुरुतील चाहत्यांना मोठा झटका लागला आहे. जाणून घ्या.

Video: कोहलीचा हा व्हिडिओ बंगळुरूतील चेंगराचेंगरीचे कारण? घटनेच्या 7 तास आधीच सांगितलं होतं की…

Video: कोहलीचा हा व्हिडिओ बंगळुरूतील चेंगराचेंगरीचे कारण? घटनेच्या 7 तास आधीच सांगितलं होतं की…

आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या जेतेपदाचं स्वप्न प्रत्येक फ्रेंचायझीचं असतं. असं असताना 17 वर्षानंतर आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. पण त्या विजयी आनंदावर चेंगराचेंगरीमुळे विरजण पडलं. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

आयपीएल विजयानंतर आरसीबीचं टेन्शन वाढलं, कर्नाटक सरकारने उचललं मोठं पाऊल

आयपीएल विजयानंतर आरसीबीचं टेन्शन वाढलं, कर्नाटक सरकारने उचललं मोठं पाऊल

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला मोठा धक्का बसला आहे. कारण कर्नाटक सरकारने या प्रकरणी फौजदारी खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती मायकल डी कुन्हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर हे पाऊल उचललं गेलं आहे.

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात विराट कोहलीचं नाव, कर्नाटक सरकारच्या अहवालात नेमकं काय?

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात विराट कोहलीचं नाव, कर्नाटक सरकारच्या अहवालात नेमकं काय?

बेंगळुरूमधील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दंडाधिकारी आणि न्यायालयीन चौकशी सुरू झाली. एफआयआर दाखल करण्यात आला. काही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवांना निलंबित करण्यात आले होते.

बंगळुरु चेंगराचेंगरीत प्रथमदर्शनी आरसीबी फ्रेंचायझीवर ठपका, कोर्टाने स्पष्ट करत सांगितलं काय चुकलं?

बंगळुरु चेंगराचेंगरीत प्रथमदर्शनी आरसीबी फ्रेंचायझीवर ठपका, कोर्टाने स्पष्ट करत सांगितलं काय चुकलं?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 17 वर्षानंतर आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं. या विजयाचा आनंद गगनात मावेनासा होता. मात्र या जल्लोषाला 4 जून रोजी गालबोट लागलं. चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात न्यायप्राधिकरणाने प्रथमदर्शनी आरसीबीला जबाबदार धरलं आहे.

Bengaluru Stampede : चेंगराचेंगरीत 11 जणांचं मृत्यू प्रकरण, आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव

Bengaluru Stampede : चेंगराचेंगरीत 11 जणांचं मृत्यू प्रकरण, आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव

Bengaluru stampede : एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबी आणि डीएनए कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

Bengaluru Stampede प्रकरणी सरकारचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबियांना 10 ऐवजी 25 लाखांची मदत

Bengaluru Stampede प्रकरणी सरकारचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबियांना 10 ऐवजी 25 लाखांची मदत

Karnataka Government Bengaluru Stampede : कर्नाटक सरकारने बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगरीतील 11 मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Bengaluru Stampede : बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी अपडेट, अखेर त्या दोघांचा राजीनामा

Bengaluru Stampede : बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी अपडेट, अखेर त्या दोघांचा राजीनामा

Bengaluru Stampede Resign : कर्नाटकात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अशात आता या प्रकरणात दोघांनी राजीनामा दिला आहे.

Bengaluru Stampede : विराट कोहलीला झटका, पोलिसांमध्ये तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Bengaluru Stampede : विराट कोहलीला झटका, पोलिसांमध्ये तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Virat Kohli Complaint : आरसीबीच्या विजयानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. या दुर्घटनेनंतर आता विराटच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्
बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्.
नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला...
नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला....
तामिळनाडूत सत्तास्थापनेचा सस्पेन्स; थलपतीच्या सरकार स्थापनेला ब्रेक
तामिळनाडूत सत्तास्थापनेचा सस्पेन्स; थलपतीच्या सरकार स्थापनेला ब्रेक.
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...