AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Points Table | राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडिअन्स परत एकदा करून दाखवणार!

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : अटीतटीच्या सामन्यामध्ये मुंबईच्या टीम डेव्हिड याने शेवटच्या ओव्हरमध्ये जेसन होल्डर याला सलग 3 तीन सिक्स मारत हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला.

IPL 2023 Points Table | राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडिअन्स परत एकदा करून दाखवणार!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 01, 2023 | 4:38 PM
Share

मुंबई : मुंबई इंडिअन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघावर थरारक विजय मिळवला आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये मुंबईच्या टीम डेव्हिड याने शेवटच्या ओव्हरमध्ये जेसन होल्डर याला सलग 3 तीन सिक्स मारत हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला. पर्वाच्या सुरूवातीला मुंबईने काही खास कामगिरी केली नाही. सलग दोन पराभवानंतर राजस्थानचा पराभव करत गुणतालिकेमध्ये सरशी साधली आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

हा सामना जिंकण्याआधी मुंबई नवव्या क्रमांकावर होती. आता मिळवलेल्या विजयासह मुंबई संघाने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईचे आता 8 गुण झाले असून रनरेट -0.502 झाले आहेत.  पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स 12गुण (+.638) झाले आहेत. दुसऱ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्स दहा गुणांसह (+0.841) आहे. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह (+0.800) आणि चौथ्या स्थानी 10 गुणांसह (-0.329) पाचव्या स्थानी पंजाब संघसुद्धा 10 गुणांसह (-0.447), सहाव्या स्थानी आरसीबी 8 गुणांसह (-0.139) आहे.

आजच्या सामन्याचा धावता आढावा

आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 6विकेट्सने पराभव केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या. मुंबई संघाने या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 गडी राखून आयपीएलचा 1000 वा सामना जिंकला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची गरज असताना टीम डेविड याने सलग 3 सिक्सर मारत राजस्थान संघाच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान

Follow Us
राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर....
मोठी बातमी! राष्ट्रवादीला मोठा धक्का! बडा नेता भाजपच्या वाटेवर; तेव्हा गेलो असतो तर..म्हणत व्यक्त केली खंत
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत....
ठाकरे की शिंदे? आज ठरणार ओमराजेंचा राजकीय मार्ग! काही तासांत मोठा निर्णय
अखेर मुंबईत पावसाची हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
Mumbai Rain Update | अखेर मुंबईत पावसाने लावली हजेरी! पहाटेपासून रिमझिम सरी, मुंबईकर सुखावले
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी