AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024: गुजरातने हार्दिकला रिटर्न केलं तरीही होऊ शकतो मोठा उलटफेर, समजून घ्या गणित

Hardik Pandya In Mumbai IPL 2024 : आयपीएलमधील सर्व संघांनी खेळाडूंना रिटेनन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात चर्चा झाली ती हार्दिक पंड्या मुंबईत परतणार की नाही? गुजरातने त्याला रिटेन केलं असलं तरी अजुनही मोठा संभ्रम पाहायला मिळत आहे.

IPL 2024: गुजरातने हार्दिकला रिटर्न केलं तरीही होऊ शकतो मोठा उलटफेर, समजून घ्या गणित
Hardik Pandya Trade Mi IPL 2024
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 26, 2023 | 8:28 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 च्या सीझनआधी झालेल्या सर्व संघांसाठी खेळाडू रिटेन आणि रिलीज करण्याची अंतिम तारीख होती. यामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे हार्दिक पंड्या मुंबईमध्ये येणार का? सर्व संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यामध्ये गुजरात संघाने हार्दिक पंड्याला रिटेन केलं आहे. मात्र अजुनही हार्दिक मुंबईमध्ये जावू शकतो कसं ते जाणून घ्या.

मुंबईला घ्यावी लागणार मोठी रिस्क

मुंबई इंडियन्स संघाकडे आणखी एक संधी म्हणजे ट्रेडिंग विन्डो 12 डिंसेंबरपर्यंत सुरू असणार आहे. मुंबईसाठी मोठी अडचण म्हणजे त्यांच्याकडे आता 15 कोटी 25लाख आहेत. त्यामुळे हार्दिकला घ्यायचं असेल तर मुंबई इंडियन्सकडे अजुनही संधी आहे. मात्र सोशल माध्यमांवर एमआय आणि हार्दिकची डील झाल्याचं  सांगितलं जात आहे.  त्यामुळे हार्दिकसाठी मुंबई दीड महिन्यासाठी आपले 15 कोटी लावताना दिसेल. मात्र यामध्येही अनेक त्रुटी आहेत.

सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंमधील गुजरातने हार्दिकला रिटेन केलं आहे. त्यामुळे क्रीडा प्रेमी संभ्रमात पडले आहेत. अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिल्याने या संभ्रमात आणखी वाढ झाली आहे. मुंबईने कॅमेरून ग्रीन याचा आरसीबीसोबत ट्रेड केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुंबईकडे हार्दिकला घेण्यासाठी पुरेसे पैसे आहेत.

दरम्यान, हार्दिक पंड्याची डील झाल्याचं बोललं जात असलं तरीसुद्धा ना  हार्दिक पंड्या ना मुंबई इंडियन्सने याबाबत ऑफिशयल कोणतीच माहिती दिली नाही. आता हार्दिक आणि मुंबई इंडियन्सत्या ऑफिशियल सोशल माध्यमांवर कोणती पोस्ट केली तर याबाबत नेमका खुलासा होणार आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत