AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NEP : जसप्रीत बुमराहचा ‘अंगद’ मोहम्मद शमीसाठी ठरला लकी, कसं ते जाणून घ्या!

Ind vs Nep : आशिया कपमधील पाचवा सामना नेपाळ आणि भारतामध्ये सुरू आहे. या सामन्यामध्ये मोहम्मद शमीसाठी बुमराहला झालेला मुलगा लकी ठरलाय.

IND vs NEP : जसप्रीत बुमराहचा 'अंगद' मोहम्मद शमीसाठी ठरला लकी, कसं ते जाणून घ्या!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 04, 2023 | 4:01 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 मधील भारत वि. नेपाळमधील सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नाही. बुमराहला आज पुत्रप्राप्ती झाली असल्याने तो घरी मायदेशी परतला आहे. बुमराहच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.  गेल्या 11 वर्षांनंतर कमबॅक करणारा बुमराह अचानक गेल्याने चाहतेही चिंतेत पडले होते. आज सकाळीच बुमराहने सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. बुमराहने आपल्या मुलाचं नावही आज सर्वांना सांगितलं.

जसप्रीत बुमराहच्या मुलाचं नाव?

जसप्रीत बुमराह याच्या मुलाचं नाव अंगद असं आहे. बुमराहने सकाळी ट्विट करत माहिती दिली होती. अंगद टीम इंडियाचा बॉलर मोहम्मद शमीसाठी लकी ठरलाय. अंगदसाठी बुमराह घरी परतला आणि त्याच्या जागी संघात मोहम्मद शमीला जागा मिळाली.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना पाकिस्तानच्या सामन्यात संधी मिळाली होती. याचा अर्थ वर्ल्ड कपसाठीसुद्धा विचार करताना टीम मॅनेजमेंट बुमराह-सिराज जोडीला प्राधान्य देईल. त्यामुळे शमीला आजच्या सामन्यात शमीला चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. वर्ल्ड कपसाठी संघात आपली जागा आणखी पक्की करण्यासाठी त्याच्याकडे चांगली संधी आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल