AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना सचिन, ना रोहित, ना विराट; अर्जुन तेंडुलकरचा आवडता क्रिकेटर कोण? चकित करणारं उत्तर!

अर्जुनला त्याचा आवडता क्रिकेटर कोण, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने सर्वांना चकित करणारं उत्तर दिलं. खुद्द 'बाप'माणसाचं नाव त्याने घेतलं नाही. त्याने जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं. (Jasprit Bumrah is my favourite Cricketers Said Arjun Sachin Tendulkar)

ना सचिन, ना रोहित, ना विराट; अर्जुन तेंडुलकरचा आवडता क्रिकेटर कोण? चकित करणारं उत्तर!
जसप्रीत बुमराह हा माझा आवडता क्रिकेटर असल्याचं अर्जनु तेंडुलकरने सांगितलं.
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: May 19, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई :  क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) जागतिक क्रिकेटमध्ये इतके विक्रम केले आहेत की ते मोडायलाही पुढची कित्येक वर्ष लागतील. अजूनही तो विविध क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून खोऱ्याने धावा काढतोच आहे. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) देखील क्रिकेट विश्वात पाय ठेऊन बरेच दिवस झालेत. जेव्हा अर्जुनला त्याचा आवडता क्रिकेटर कोण, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने सर्वांना चकित करणारं उत्तर दिलं. खुद्द ‘बाप’माणसाचं नाव त्याने घेतलं नाही. ना रोहित शर्माचं नाव घेतलं ना विराट कोहलीचं! जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा माझा आवडता खेळाडू आहे, असं उत्तर त्याने दिलं. (Jasprit Bumrah is my favourite Cricketers Said Arjun Sachin Tendulkar)

जसप्रीत बुमराह आवडता खेळाडू का?

एका लाईव्ह सेशनदरम्यान तुझा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न अर्जुन तेंडुलकरला विचारण्यात आला होता. यावेळी जसप्रीत बुमराह हा माझा आवडता खेळाडू आहे, असं उत्तर अर्जुनने दिलं. हे उत्तर सगळ्यांना चकित करणारं होतं कारण त्याने सचिन-रोहित- विराट या कुणाचंच नाव न घेता त्याने बुमराहचा नाव घेतलं.

पाठीमागच्या काही वर्षांपासून जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी करतोय. मुंबईची वेगवान गोलंदाजीची कमान तो सांभाळतोय. त्याच्या बोलिंग नेतृत्वात मुंबईचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करतोय. बुमराहच्या यॉर्कर बोलिंगने तो अनेक दिग्गज बॅट्समनना सळो की पळो करुन सोडतो. शिवाय डेथ ओव्हर्समध्ये तो फलंदाजांना जखडून ठेवतो.

अर्जुनने गोलंदाज म्हणून त्याच्या कारकीर्दीला सुरुवात केलीय. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. प्लेईंग 11 मध्ये दरी त्याला संधी मिळाली नसली तरी तो तो मुंबईच्या संघाबरोबर असतो. नेट्समध्ये कसून सराव करतो. अर्जुन बुमराहला जवळून अनुभवतो आहे. त्याची बोलिंग पाहतो आहे. याच कारणांमुळे अर्जुनने बुमराह हा माझा आवडता खेळाडू असल्याचं सांगितलेलं असावं.

अर्जुनने 20 लाख रुपयांना मुंबईने खरेदी केलंय

यंदाच्या साली लिलावामध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने रुपये 20 लाखांना खरेदी केलंय. वास्तविक अर्जुन आयपीएलच्या 14 व्या पर्वात एकही मॅच खेळला नाही. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

(Jasprit Bumrah is my favourite Cricketers Said Arjun Sachin Tendulkar)

हे ही वाचा :

वेदानंतर आणखी एका महिला क्रिकेटरवर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे आईचं निधन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत ए बी डिव्हिलियर्सचा मोठा निर्णय

भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी घर सोडलं

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या