अखेर या सुंदरीपुढे गौतम गंभीर पिघळला, KKR मेंटरच्या चेहऱ्यावर आले ‘स्माइल’

Gautam Gambhir reacts to FanGirl poster: कोलकाता नाइट राइडर्सचे मेंटर गौतम गंभीर यांनी सोशल मीडिया एका फॅनगर्लचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या फोटोत त्या युवतीचा फोटो असून तिने हातात बॅनर पकडले आहे.

अखेर या सुंदरीपुढे गौतम गंभीर पिघळला, KKR मेंटरच्या चेहऱ्यावर आले 'स्माइल'
Gautam Gambhir
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 9:33 AM

इंडियन प्रीमियर लीग 2024 आता अंतिम टप्प्याकडे आली आहे. आयपीएल सामन्यात एकामागे एक विक्रम होत आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सचा संघ दमदार कामगिरी करत आहेत. या संघाने 13 पैकी 9 सामने जिंकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमध्ये नंबर 1 टीम म्हणून केकेआर उतरणार आहे. केकेआरच्या या कामगिरीचे श्रेय गौतम गंभीर यांना दिले जात आहे. गौतम गंभीर यांनी मेंटर म्हणून आपली भूमिका चोख बजावली आहे. परंतु त्याचा चेहरा नेहमी गंभीर असतो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत नाही. एका युवतीने मात्र गंभीरमध्ये बदल घडवून आणला आहे. त्या युवतीमुळे गौतम गंभीरच्या गंभीर चेहऱ्यावर हास्य आले आहे.

गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य

कोलकाता नाइट राइडर्सचे मेंटर गौतम गंभीर यांनी सोशल मीडिया एका फॅनगर्लचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हास्य आहे. तसेच त्याच्यासोबत असणाऱ्या फोटोत त्या युवतीचा फोटो असून तिने हातात बॅनर पकडले आहे. त्या युवतीने म्हटले आहे की, मी आपल्या क्रशला (आवडणाऱ्या मुलास) तोपर्यंत प्रपोज करणार नाही, जोपर्यंत गौतम गंभीर हासणार नाही. या मुलीची वेगळी मागणी पाहून गौतम गंभीर पिघळला आहे. गौतम गंभीरने आपल्या चेहऱ्यावर हास्य हसणारा फोटो शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा

गौतम गंभीरने शेअर केला फोटो

गंभीरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यात सामन्यादरम्यान युवतीने एक बॅनर पकडले दिसत आहे. त्या बॅनरवरील वाक्य वाचू

न गंभीरच्या गंभीर चेहऱ्यावर हास्य आले आहे. तो फोटो शेअर करत गंभीरने ‘हेयर यू गो!’ म्हटले आहे.

आयपीएलमध्ये केकेआर दोन वेळा विजेता राहिला आहे. केकेआरच्या संघाकडे हास्य आणण्याची सध्या अनेक कारणे आहेत. आयपीएल २०२४ मध्ये केकेआरने केवळ प्लेऑफसाठी क्वालीफाई केला नाही तर अव्वल स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. केकेआरचे आतापर्यंत १३ सामन्यात १९ गुण झाले आहेत. यामुळे केकेआरला अंतिम सामन्यासाठी अनेक संधी मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.