मोंटी पनेसरचा ऋषभ, कार्तिकला सल्ला, सांगितलं वर्ल्ड कपचं भविष्य

इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी स्पिनर मोंटी पनेसरनं टीम इंडियाविषयी भविष्यवाणी केली आहे. ही भविष्यवाणी त्याची टी- 20 वर्ल्ड कपसाठी आहे. त्यानं दीनेश कार्तिक आणि ऋषभ पंतलाही सल्ला दिलाय. 

मोंटी पनेसरचा ऋषभ,  कार्तिकला सल्ला, सांगितलं वर्ल्ड कपचं भविष्य
मोंटी पनेसरची टी-20 वर्ल्ड कपवर भविष्यवाणीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 7:16 PM

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा (IND vs AUS) तीन सामन्यांचा सीरिजचा पहिला टी-20 (T20) सामना हरल्यानंतर आता टीम इंडियातील (Team India) खेळाडूंना दिग्गजांनी सल्ले द्यायला सुरुवात केली आहे. काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर काही खेळाडूंना टीकेला सामोर जावं लागलं. तर याचवेळी हा खेळ असतो आणि यात विजय-पराजय होतं असतो, अशी खेळाडूंची बाजू घेतानाही काही नेटिझन्स समोर आले आहेत.

दरम्यात, या सगळ्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याकडे टी-20 वर्ल्ड कपच्या नजरेनं देखील बघितलं जातंय. दरम्यान, यातच आता इंग्लंडच्या टीमचा माजी स्पिनर मोंटी पनेसर यानं टीम इंडियाला एक सल्ला दिलाय. तर त्यानं ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकलाही सल्ला दिलाय.

अडचण ओळखावी

पनेसर म्हणाला की, पंतनं जे अवघड किंवा अडचणीत आणणारे शॉट्स आहेत. ते टाळले पाहिजे. कारण, दिनेश कार्तिक त्याला आव्हान देत आहे. यावेळी त्यानं पंतवर होत असलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. अडचणीत आणणारे कोणतेही शॉट पंतने खेळू नये, यामुळे तो मैदानात चांगलं प्रदर्शन करू शकत नाही. त्यानं हे टाळल्यास तो अधिक चांगल्या धावा काढू शकतो.

फायनलविषयी भविष्यवाणी

यावेळी पनेसर यानं टी-20 वर्ल्ड कपवरही भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला की फायनलमध्ये टीम ऑस्ट्रेलिया पोहोचू शकते. टीम इंडिया देखील पोहचेल, असं पनेसर म्हणाला.

टीम इंडियाच्या प्लॅनवरही भाष्य

यावेळी पनेसरनं टी-20 वर्ल्ड कपविषयी बोलताना टीम इंडियाच्या प्लॅनवरही भाष्य केलंय. भारतानं टीम इंडियाचा मजबूत भाग असलेल्या गोष्टींवर देखील भाष्य केलंय. तर यावेळी पनेसर यानं टीम इंडियाच्या जमेच्या विविध बाबींवरही सल्ला दिलाय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.