AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या मानहानिकारक पराभवाला बटरलने या खेळाडूंना मानलं दोषी, म्हणाला…

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंडचा निराशाजनक पराभव झाला. या सामन्यामध्ये आफ्रिकेने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेतील आपलं स्थान आणखी भक्कम केलं आहे.

SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या मानहानिकारक पराभवाला बटरलने या खेळाडूंना मानलं दोषी, म्हणाला...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 22, 2023 | 12:28 AM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने मोठा विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना 399-7 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. क्लासेन याचं ‘क्लास’ शतक आणि मार्को यान्सेन याच्या आक्रमक अर्धशतकी खेळीने भलामोठा धावांचा डोंगर उभारता आला. या लक्ष्याचा पाठालाग करताना वर्ल्ड कप विजेत्या संघाचा डाव 170 धावांवर आटोपला. आफ्रिकेने तब्बल 229 धावांनी विजय मिळवला. या मानहानिकारक पराभवावर कर्णधार जोस बटलर याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

टॉस जिंकल्यावर आम्ही पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. हा पराभव आमच्यासाठी निराशाजनक असून आम्ही नियोजनानुसार खेळू शकलो नाही. संघात आम्ही तीन बदल केले होते मात्र हा काही मोठा विषय नाही. आमची बॉलिंग फार काही चांगली झाली नाही. आफ्रिकेला आम्ही 340-350 धावांच्या आसपास रोखलं असतं तर बरं झालं असतं, असं जोस बटरल म्हणाला.

जर आमची चांगली सुरूवात झाली असती तर टार्गेटचा पाठलाग करणं सोप गेलं असतं. आमच्यासाठी उष्णता मोठं आव्हान होतं, आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागणार असल्याचं बटलरने सांगितंल. एकंदरित बटलरने, सर्वच गोलंदाज आणि सुरूवातीच्या फलंदाजांना दोषी मानल आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि रीस टोपले.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?