AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : जोस बटलरकडून षटकार आणि चौकारांचा पाऊस, DC vs RR सामना रंगात, स्पेशल Highlight Video चुकवू नका

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील आजच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला आहे. पहिल्या दहा ओवरमध्ये बटलरने चार चौकार आणि चार षटकार मारले आहेत.

Video : जोस बटलरकडून षटकार आणि चौकारांचा पाऊस, DC vs RR सामना रंगात, स्पेशल Highlight Video चुकवू नका
जॉस बटलरकडे ऑरेंज कॅप कायमImage Credit source: twitter
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 22, 2022 | 9:35 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील आजच्या दिल्ली विरुद्धच्या (DC vs RR) सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने (jos buttler) षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला आहे. पहिल्या दहा ओवरमध्ये बटलरने चार चौकार आणि चार षटकार लगावले आहे. विशेष म्हणजे याच आयपीएलच्या सीजनमध्ये बटलरने पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केलंय. तीन अर्धशतक आणि दोन शतक आयपीएलच्या या सीजनमध्ये जोस बटलरने पूर्ण केले आहेत. तर दुसरीकडे देवदत्त पडिक्कल (devdutt padikkal) देखील फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत. तर बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. त्यामुळे राजस्थानचा स्टार खेळाडू असं मैदानावरील उपस्थित क्रिकेट प्रेमी बटलरकडे पाहून म्हणतायेत.

जॉस बटलरकडून षटकार आणि चौकारांचा पाऊस,  VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ऑरेंज कॅपवर बटलर राज

राजस्थानसाठी जोस बटलरने सर्वाधिक 375 धावा करून ऑरेंज कॅपवर बसला आहे. कर्णधार संजू सॅमसननेही चांगली कामगिरी केली आहे. तर शिमरॉन हेटमायरही गरजेच्या वेळी योगदान देत आहे. मात्र, या तिघांव्यतिरिक्त उर्वरित फलंदाजांची कामगिरी चिंताजनक आहे. बटलरचा सलामीचा जोडीदार देवदत्त पडिक्कलने गेल्या सामन्यात काही आकर्षक शॉट्स खेळले. त्यांना त्यात आणखी सुधारणा करायची आहे. या दोघांना सुरुवातीच्या षटकांमध्ये खलील अहमद, मुस्तफिझूर रहमान आणि शार्दुल ठाकूर यांच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा आहे. राजस्थानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही संघांमधील स्पर्धा आतापर्यंत बरोबरीची राहिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

बटलरचे अर्धशतक, शतक

आयपीएलच्या सीजनमध्ये बटलरने पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केलंय. तीन अर्धशतक आणि दोन शतक आयपीएलच्या या सीजनमध्ये जॉस बटलरने पूर्ण केले आहेत. तर दुसरीकडे देवदत्त पडिक्कल देखील फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत. तर बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. त्यामुळे राजस्थानचा स्टार खेळाडू असं मैदानावरील उपस्थित क्रिकेट प्रेमी बटलरकडे पाहून म्हणतायेत.

इतर बातम्या

सावधान.. ! लहान मुलांनमध्ये वाढत आहे कोरोनाचे प्रमाण; ‘या’ 7 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका…

bomb attack in Afghan : अफगानिस्तानातील बॉम्ब स्फोटांची मालिका थांबेना; आता झाला कुंदूजमधील एका मशीदीत बॉम्ब स्फोट, 30 जनांना मृत्यू

Panchayat Raj Day : ग्रामपंचायतकडून शाश्वत विकासाचा संकल्प; पंचायत राज दिनी ग्रामसभेत होणार ठराव

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार