RR vs SRH Live Streaming : राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्स शनिवारी 25 एप्रिलला रियान पराग याच्या नेतृत्वात 19 व्या मोसमातील आपला सहावा विजय मिळवण्यासाठी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध भिडणार आहे.

Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad IPL 2026
Image Credit source: PTI
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शनिवारी 25 एप्रिल रोजी डबल हेडर खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांचा हा या मोसातील सातवा सामना असणार आहे. राजस्थान या मोसमातील आतापर्यंत यशस्वी टीमपैकी आहे. त्यामुळे हैदराबाद राजस्थानला हल्ला बोल करण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Follow Us