IPL 2022, CSK vs GT : राशिदची मैदानात जोरदार फटकेबाजी, मिलरचं अर्धशतक

राशिद खानने मैदानात जोरदार फटकेबाजी केली. राशिदने 17व्या ओवरच्या पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आणि 1 चौकार मारला. त्यानंतर ब्राव्होच्या बॉलवर मोईनने त्याला आऊट केलं. राशिदने 21 बॉलमध्ये 40 धावा काढल्या. त्यात तीन षटकार आणि एक चौकार मारला.

| Updated on: Apr 17, 2022 | 11:18 PM
1 / 5
राशिद खान

राशिद खान

2 / 5
गुजरातला पहिला झटका गिलचा बसला. शुभमन गिल मुकेश चौधरीच्या बिलवर आऊट झाला. त्याला रॉबिन उथप्पाने झेलबाद केले.गिलने पहिलाच बॉल खेळला आणि त्यातही विकेट गेली.

3 / 5
दुसरी विकेट विजय शंकरची धोनीने घेतली. थेक्षानाचा बॉल होता. थेक्षानाची आयपीएलमधली ही पहिली विकेट आहे. विजयने दोन बॉल खेळले त्यात त्याला एकही धावा काढता आली नाही.

4 / 5
ऋद्धिमान साहाची विकेट रवींद्र जडेजाच्या बॉलवर ऋतुराज गायकवाडने घेतली. ऋद्धिमानला 18 बॉलमध्ये 11 धावा काढता आल्या.

5 / 5
डेव्हिड मिलरनं या सामन्यात अर्धतक पूर्ण केलं. तर दुसरीकडे रशिदने मैदानात जोरदार फटकेबाजी केली.