AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking | ज्याची भीती होती तेच झालं, टीम इंडियाला मोठा धक्का, BCCI कडून महत्त्वाची अपडेट

SA vs IND Test Series : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेआधी ज्याची भीती सर्वांना वाटत होती तेच घडलं आहे.

Big Breaking | ज्याची भीती होती तेच झालं, टीम इंडियाला मोठा धक्का, BCCI कडून महत्त्वाची अपडेट
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 23, 2023 | 3:57 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि  साऊथ आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात व्हायला काही दिवस  बाकी आहेत. या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधी टीम इंडियााल मोठा धक्का बसला आहे.  गेल्या काही दिवसांपासून ज्याची भीती सर्वांना वाटत होती तेच झालंं आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू बाहेर झाला आहे. टीमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

बीसीसीयने दिली महत्त्वाची अपडेट

साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेमधून हा खेळाडू बाहेर झाला आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून ऋतुराज गायकवाड आहे. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाड याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. स्कॅनिंग करण्यात आल्यावर त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआय वैद्यकीय पथकाने गायकवाड याला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला.

बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड याच्या जागी अभिमन्यू ईश्वरन याची संघात निवड केली आहे. साऊथ आफ्रिका अ संघाविरूद्ध तीन दिवसांनी चार दिवसांचा सामना होणार आहे. या टीममध्ये रजत पाटीदार, सरफराज खान, आवेश खान आणि रिंकू सिंग यांची निवड केली गेली आहे.

साऊथ आफ्रिका अ विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ: अभिमन्यू ईश्वरन (C), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल (W), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, नवदीप सैनी, आकाश दीप, विद्वथ कवेरप्पा, मानव सुथार, रिंकू सिंग

Follow Us
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत