AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar : साराने अखेर त्याचा फोटो पोस्ट करण्याचा निर्णय घेतलाच, नेटकरी म्हणााले, शुबमन तू आता विसरून जा!

सारा तेंडुलकर सध्या केनियामध्ये असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. साराने पाच दिवसांमागे केनियामधील काही फोटो शेअर केले होते. मात्र आज तिने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत.

Sara Tendulkar : साराने अखेर त्याचा फोटो पोस्ट करण्याचा निर्णय घेतलाच, नेटकरी म्हणााले, शुबमन तू आता विसरून जा!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 20, 2023 | 5:50 PM
Share

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगा सारा तेंडुलकर कायम चर्चेत असते. सारा तेंडुलकर आणि युवा खेळाडू शुबमन गिल या दोघांच्या अफेरची चर्चा कायम होताना दिसते. सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान या दोघींसोबत शुबमन गिल याचं नाव जोडलं जातं. मात्र यावर अधिकृत अशी कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. अशातच सारा तेंडुलकर हिने आपल्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत.

सारा तेंडुलकर सध्या केनियामध्ये असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. साराने पाच दिवसांमागे केनियामधील काही फोटो शेअर केले होते. मात्र आज तिने आणखी दोन फोटो शेअर केले आहेत.

सारा तेंडुलकर केनियामधील मसाई येथे असून साराने दोन फोटो शेअर केले आहेत त्यातील एक फोटोमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. या फोटोला कॅप्शनमध्ये, मीफोटो पोस्ट करायचा का नाही याचा मी विचार करत होते पण मसाईला येण्याचा योग्य निर्णय घेतला असल्याचं सारा तेंडुलकर हिने म्हटलं आहे.

साराने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिचं लोकेशन  मसई मारा, केनिया असं दिसत याच संदर्भावरून आहे. त्यामुळे केनियाला सुट्ट्या घालवण्याचा निर्णय योग्य घेतला असल्याचं दिसत आहे. साराचे हा फोटो  सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

साराच्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी शुबमन गिल याला आता साराला विसरण्याचा सल्ला दिला आहे. सारा तेंडुलकरने याआधी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र हे दोन फोटो आता शेअर केल्याने अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी