AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : सारा तेंडुलकर हिचं शुबमनच्या चौकारानंतर जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल!

Sara Tendulkar shubman Gill Video : भारत आणि बांगलादेशच्या सामन्यामध्ये सारा तेंडुलकर हिने उपस्थिती लावली आहे. सारा आणि शुबमनचं नाव जोडलं जातं पण एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

IND vs BAN : सारा तेंडुलकर हिचं शुबमनच्या चौकारानंतर जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 19, 2023 | 8:33 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कपमधील भारत आणि बांगलादेशमध्ये 17 वा सामना सुरू असून या सामन्यामध्ये भारत बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत आहे. पुण्यातील गहुंजे येथे हा सामना पार पडत असून माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर उपस्थित आहे. सारा तेंडुलकर आणि भारतीय खेळाडू शुबमन गिल रिलेशनमध्ये असल्याचं बोललं जातं. आजच्या सामन्याला साराने हजेरी लावल्याने नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊस पाडला. अशातच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात रोहित शर्मा आणि शुबमन गिल उतरले होते. रोहितने नेहमीप्रमाणे सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्यासोबतच गिलनेही आज पहिल्याच चेंडूवर चौकार मारत झकास सुरूवात केलेली. रोहितने आपलं आक्रमण सुरू ठेवलेलं असताना गिलसुद्धा चौकार मारत होता. असाच सातव्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच ओव्हरमध्ये चौकार मारला त्यानंतर सारा तेंडुलकर टाळ्या वाजवताना दिसली.

पाहा व्हिडीओ-

सारा तेंडुलकर हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवरून परत एकदा दोघांच्या नात्याबाबत अंदाज बांधत पोस्ट केल्या आहेत. याआधीही अनेकवेळा शुबमन आणि साराचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र दोघांनीही अधिकृत कोणतंही भाष्य केलेलं नाही. या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर खेळाडू शुबमन गिल याने अर्धशतकी खेळी करून मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. शुबमन अर्धशतक करताच 53 धावा करून बाद झाला.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद,  नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?