AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs sa final : ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा विश्वासघात, फायनलआधी आफ्रिकेला मोठी मदत

Ind vs sa Final : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. वर्ल्ड कपवर नाव कोरण्यापासून टीम इंडियाला आता फक्त एक विजय मिळवायचा आहे. कायम मोठा अडसर ठरत असलेल्या ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाने बाहेर केलं. पण फायनल सामन्याआधी आफ्रिकेला ऑस्ट्रेलियालाकडून मदत मिळत आहे. कशी आणि कोण करत आहे जाणून घ्या.

ind vs sa final : ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा विश्वासघात, फायनलआधी आफ्रिकेला मोठी मदत
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 28, 2024 | 8:03 PM
Share

T-20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने धडक मारली आहे. साऊथ आफ्रिकेसोबत टीम इंडियाचा सामना होणार आहे. तुम्हाला माहिती का टीम इंडिया 2014 साली फायनलमध्ये पोहोचली होती. तेव्हा सेमी फायनलमध्ये आफ्रिकेचा पराभव टीम इंडियाने केला होता. त्यामुळे आपण इंग्लंडला पराभूत आपण जरी बदला घेतला असला तरी आपल्यासोबतही ते बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आफ्रिका संघाने एकही वर्ल्ड कप आपल्या नावावर केलेला नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी आफ्रिकन संघ आव्हान देऊ शकतात. या सगळ्यात ऑस्ट्रेलियाकडून साऊथ आफ्रिका संघाला फायनलआधी मोठी मदत झालीये.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम ऑस्ट्रेलिया संघाचा प्रवास सुपर-8 फेरीतच संपला होता. टीम इंडियाने कांगारूंना हरवल्यावर ते बाहेर झाले. त्या सामन्याआधी अफगाणिस्तान संघाने त्यांचा पराभव केलेला होता.  अफगाणिस्तान संघाने त्यानंतर बांगलादेशला हरवत सेमी फायनल गाठली होती. मात्र साऊथ आफ्रकेने त्यांचा पराभव करत त्यांना बाहेर केलं. तर टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत तब्बल दहा वर्षांनी फायनल गाठली आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपली सर्व ताकद लावताना दिसतील. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलिया संघाचा  माजी कॅप्टन आणि वर्ल कप विनर खेळाडू रिकी पॉन्टिंग याने आफ्रिका संघाला मदत केली आहे.

अनेक संघ म्हणतात फायनलचा सामना इतर सामन्यांसारखा असतो आणि ते वाचण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं असं म्हणणं योग्य नाही कारण पण ही एक मोठी संधी असते. आफ्रिकेची संघ याआधी फायनलपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे फायनल सामन्याचा आनंद घ्या. जे काही करण्याचा प्रयत्न कराल त्यासाठी तुमची तयारीही तशा प्रकारची हवी. आफ्रिकेच्या संघात टीम इंडियाला भिडण्याची प्रतिभा असल्याचं रिकी पाँटिंगने म्हटलं आहे.

Ind vs Sa world Cup Final Live Streaming

दरम्यान, टी-20 वर्ल्ड कपमचा टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधी फायनल सामना 29 जूनला होणार  आहे. हा सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन या मैदानावर हा सामना होणार आहे.  भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा