AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रिंकूसोबत केकेआरच्या नेटमध्ये…’; आर. अश्विनने जगासमोर आणली धक्कादायक गोष्ट

टीम इंडियाचा युवा खेळाडू रिंकू सिंह याने दमदार खेळी करत सर्वांना खूश केलं आह. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा रिंकू असून टीम इंडियासाठी परत एकदा धावून आला. मात्र याच रिंकूसोबत केकेआरमध्ये असताना असं काही घडलं जे एकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

'रिंकूसोबत केकेआरच्या नेटमध्ये...'; आर. अश्विनने जगासमोर आणली धक्कादायक गोष्ट
R Ashwin on Rinku singh
| Updated on: Jan 19, 2024 | 8:09 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमध्ये झालेली टी-20 मालिका रोहित अँड कंपनीने खिशात घातली. तिन्ही सामने जिंकत अफगाणिस्तान संघाला व्हाईटवॉश दिला. टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इडियाची ही शेवटची मालिका होती. आता आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच संघ निवडला जाणार यात काही शंका नाही. या मालिकेत रिंकू सिंहने छाप पाडत टी-20 वर्ल्ड कप संघातील आपली जागा जवळपास पक्की केली आहे. रिंकूने शेवटच्या सामन्याता दमदार अर्धशतकी खेळी करत फिनिशर असल्याचं दाखवून दिलं. सर्वत्र रिंकूचं कौतुक सुरू असताना आर. अश्विन याने मोठा खुलासा केला आहे.ॉ

काय म्हणाला आर. अश्विन?

आर. अश्विन याने रिंकूचं कौतुक केलं असून एक मोठी गोष्ट सांगितली. जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. रिंकू केकेआरध्ये असताना सूरूवातीला त्याल नेटमधील सरावावेळी ना बॉलिंग ना बॅटींग दिली जायची. त्याला सराव करण्याचीही नेटमध्ये संधी मिळत नव्हती. नेट्समधील बॉल उचलून तो गोलंदाजांकडे देत असल्याचं अश्विनने सांगितलं.

मी रिंकूला उजव्या हाताचा धोनी समजतो. धोनी आणि त्याची तुलना होऊ शकत नाही कारण धोनी मोठा खेळाडू आहे. मात्र रिंकू हा धोनीसारखा संयमी आहे. यूपसाठी त्याने एकसारख्या धावा केल्या. त्यानंतर आपलं संघामधील स्थान पक्क केलं असल्याचं आर. अश्निन म्हणाला.

दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाच्या चार विकेट गेल्या होत्या. त्यावेळी मैदानात रोहित शर्माने एकट्याने एक बाजू लावून धरली होती. गडी दबावात आला तेव्हा त्याच्याकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या. रिंकूनेही कोणाला नाराज केलं नाही. कॅप्टनसोबत मैदानात टिकून राहून दुसऱ्या बाजूने लढत होता. रिंकूने या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.