AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA | साऊथ आफ्रिकेच्याविरूद्धच्या टेस्टमध्ये ‘या’ जिगरबाज खेळाडूची कमी जाणवणार- रोहित शर्मा

IND vs SA 1st Test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील कसोटी सामना उद्या दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा एका स्टार खेळाडूल मिस करत असल्याचं त्याने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

IND vs SA | साऊथ आफ्रिकेच्याविरूद्धच्या टेस्टमध्ये 'या' जिगरबाज खेळाडूची कमी जाणवणार- रोहित शर्मा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 25, 2023 | 10:33 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या  कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. दोन सामन्यांची मालिका असून टीम इंडियाने आफ्रिकेमध्ये कसोटी मालिाका जिंकली नाही. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच मैदानात उतरत आहेत. प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा याने एका खेळाडूची कमी जाणवणार असल्याचं म्हटलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

पहिल्या कसोटी सामन्यामध्ये मोहम्मद शमी याची कमी जाणवणार, युवा खेळाडू त्याची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र शमीने गेल्या काही वर्षांमध्ये कमाल कामगिरी केली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी गेल्या 5 ते 7 वर्षांत परदेशात चांगली कामगिरी केल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.

आमच्याकडे सिराज आणि बुमराहही आहेत, फक्त स्विंग बॉलर हवाय की सीम बॉलर हवाय हे बघायचं आहे. याच विषयावर आम्ही चर्चा  करत आहोत. पण खेळपट्टी पाहून आम्ही यावर निर्णय घेणार होतो. पण हवामानामुळे आम्हाला विकेट पाहता आली नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं.

फलंदाजी करताना तुम्ही 100 किंवा 70-80 धावांवर खेळत असाल तरीपण तुम्ही सेट झाला असं होऊ शकत नाही. इंग्लंडमध्येही अशीच परिस्थिती असते. तुमची ताकद काय आहे हे खेळाडूंनी समजून घेतलं पाहिजे, आता खेळलेल्या खेळाडूंनी अनुभव शेअर केल्याचं रोहितने सांगितलं.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC). ), प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (WK).

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या