AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yuvraj singh : द्रविडमुळे सचिनच्या 200 धावा हुकल्या, युवराज सिंगनं नेमकं काय म्हणलं, जाणून घ्या

2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान कसोटीची चर्चा आजही होते. त्यात अनेकांचे मतभेद आहेत. वेगवेगळे विचार आहेत.

Yuvraj singh : द्रविडमुळे सचिनच्या 200 धावा हुकल्या, युवराज सिंगनं नेमकं काय म्हणलं, जाणून घ्या
2004 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या मुलतान कसोटीवर युवराजचं भाष्य.Image Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 06, 2022 | 10:43 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान कसोटी दरम्यान राहुल द्रविडने (Rahul Dravid) डाव घोषित केला होता. सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) 194 धावांवर फलंदाजी करत असताना कर्णधार राहुल द्रविडनं डाव घोषित करणं योग्य होते का, या विषयावर आजपर्यंत चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. वेगवेगळं यावर आजही बोललं जातं. तेव्हाची आणि त्या परिस्थितीची आजही चर्चा होते.  दरम्यान, यावर युवराज सिंगने भाष्य केलंय.  त्यावेळी दुसऱ्या दुहेरी शतकपासून सचिन तेंडुलकर सहा धावा दूर असताना द्रविडने खेळाडूंना पुनरागमन करण्यास सांगितलं. द्रविडची घोषणा करताना पाहून सचिनला धक्काच बसला आणि अफवा अशी आहे की लिटल मास्टर ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर बराच वेळ वॉशरूममधून बाहेर पडला नव्हता. त्याला आता 16 वर्षे झाली आहे. यावर युवराज सिंग जो त्यावेळी तिथे होता आणि त्याने जवळून त्या गोष्टी पाहिल्याय. त्याचं युवराजने (Yuvraj singh) या घटनेवर मोठं विधान केलं.

युवराज सिंग नेमकं काय म्हणाला?

राहुल द्रविडच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित करत सचिनला 200 धावा करण्याची परवानगी द्यायला हवी होती, असं युवराज म्हणालाय.  पुढे बोलताना तो म्हणाला की, ‘आम्हाला एक सांगितलं गेलं की आम्हाला वेगानं खेळायचं आहे. आम्ही घोषित करणार आहोत’, असं युवराजनं एक विशेष संवाद कार्यक्रमाता बोलताना म्हटलंय. युवराज म्हणाला की, “त्या सहा धावा त्याला दुसर्‍या षटकात मिळू शकल्या असत्या आणि त्यानंतर आम्ही 8-10 षटके टाकली. मला वाटत नाही की आणखी कसोटी सामन्यात फरक पडला असता,” पुढे बोलताना तो म्हणतो, ‘जर तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर तुम्हाला संघाला प्रथम स्थान द्यावे लागेल आणि तुम्ही 150 वर असताना त्यांनी त्यावेळी घोषणा केली. यात मतभेद आहेत. मला वाटते की त्याच्या 200 नंतर संघ घोषित करता आला असता,’ असंही युवराज यावेळी म्हणाला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार