6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6… वैभव सूर्यवंशीनं इतिहास-भूगोलच बदलला, 28 बॉलमध्ये तुफानी शतक, 11 वर्षाचं रेकॉर्ड मोडलं
Vaibhav Sooryavnshi याने यूएईविरुद्धच्या सामन्यात वादळी फलंदाजी करत रेकॉर्ड ब्रेक करणारं शतक ठोकलं आहे. त्याने त्याच्या एका खेळीमध्ये मोठे रेकॉर्ड्स बनवले तर एका मोठ्या खेळाडूचा रेकॉर्ड मोडत सर्वात मोठा रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे.

Vaibhav Sooryavanshi Fastest Odi CenturyImage Credit source: टीव्ही९ मराठी
वैभव सूर्यवंशीने यूएईविरुद्धच्या सामन्यात वादळी फलंदाजी करत अवघ्या 28 चेंडूंत शतक पूर्ण केले. पहिल्याच ओव्हरमध्ये सलग 3 षटकार ठोकत त्याने गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या या आक्रमक खेळीने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले आहे. वैभव सूर्यवंशीने अवघ्या 16 चेंडूंत अर्धशतक झळकावत यूएईच्या गोलंदाजांना घाम फोडला. त्यानंतरच्या 12 चेंडूंमध्ये त्याने पुढील शतकापर्यंतच्या धावा ठोकल्या.
बातमी अपडेट होत आहे…
Follow Us
