AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mankading Video : विराट कोहलीचं मँकाडिंग रन आऊट, पाहा व्हिडीओ

इंग्लंडच्या सामन्यातील रनआऊट व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. आता विराट-सुनील नरेनचाही व्हिडीओ पाहा...

Mankading Video : विराट कोहलीचं मँकाडिंग रन आऊट, पाहा व्हिडीओ
विराट कोहलीचं मँकाडिंग रन आऊटImage Credit source: social
| Updated on: Sep 27, 2022 | 9:04 PM
Share

नवी दिल्ली :  गेल्या आठवड्यात मँकडिंगचा (Mankading) मुद्दा चांगलाच चर्चेत आला. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG)  महिला क्रिकेट संघ यांच्यातील गेल्या आठवड्यात झालेल्या सामन्यावरून निर्माण झालेला मँकाडिंग वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. इंग्लिश फलंदाज चार्ली डीनला अनेक वेळा समजावून सांगितल्यानंतर दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) मँकाडिंग केल्याच समोर आलंय. यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडालीय. हा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आहे. यावर पराजय झाल्यानं इंग्लंडच्या संघाला काही पचनी पडल्याचं दिसत नाही. तर दीप्ती शर्मालाही टार्गेट केलं जातंय.

जुना व्हिडीओ चर्चेत

यासंपूर्ण प्रकरणावर दीप्तीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. दीप्तीच्या म्हणण्यानुसार इंग्लिश फलंदाज चार्ली डीनला आधी इशारा देण्यात आला होता. पण, तरीही ती वारंवार क्रीजच्या बाहेर गेल्यानं चेंडू स्टंपला लावण्यात आलं.

इंग्लंडचा संघ म्हणतोय की, चार्लीला कोणताही इशारा देण्यात आला नव्हता. या सगळ्या दरम्यान आता आयपीएलचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हिडीओत फिरकीपटू सुनील नरेननं विराट कोहलीला अशाच प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न करत होता. पण, किंग कोहली त्याच्या दोन पावले पुढे गेला.

हा व्हिडीओ पाहिला का?

नेमकं काय घडलं?

चार्लीला आधी सतर्क करण्यात आलं होतं. ती वारंवार क्रीज सोडून जातेय, हे तिला सांगण्यातही आलं होतं. पण, तिने दर्लक्ष केलं आणि इंग्लंडचा पराभव झाला. मात्र, हे पराभवाचं खापर आता इंग्लंडकडून भारतावर फोडण्याचं काम सुरु आहे.

मॅनकाडिंग रनआउट

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे सर्व नियम यावर्षी 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.