AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NED | विराट कोहलीने आतापर्यंत किती विकेट घेतल्या आणि कोणाच्या? जाणून घ्या

virat kohli All international wicket : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने वर्ल्ड कपमध्ये विकेट घेत दिवाळीचा आनंद आणखी वाढवला. कोहलीने आतापर्यंत किती विकेट घेतल्या आणि कोणाच्या जाणून घ्या.

IND vs NED | विराट कोहलीने आतापर्यंत किती विकेट घेतल्या आणि कोणाच्या? जाणून घ्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 13, 2023 | 4:36 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि नेदरलँड्स संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 410-4 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघ 250 धावांवर ऑल आऊट झाला. भारताने 160 धावांनी विजय मिळवत भारताच्या दिवळीच्या उत्साहाचा आनंद द्विगुणित केला. या सामन्यामध्ये आणखी एक मोठी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे भारताच्या स्टार खेळाडूंनी केलेली गोलंदाजी.

विराट कोहली याने या सामन्यात नेदरलँड्स संघाचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याला आऊट केलं. भारतीय संघाला विकेट पडत नव्हती त्यावेळी कोहलीने चौथी विकेट घेत संघाला यश मिळवून दिलं. विराट कोहली याची ही 9 वी विकेट होती. तुम्हाला माहित आहे विराट पहिली विकेट कोणाची घेतली. जाणून घ्या. विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकही विकेट गमावली आहेत. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माजी कर्णधार कर्णधार अॅलिस्टर कुक याला आऊट केलं होतं. कोहलीने त्याला पायचीत केलं.

विरा कोहली याने विकेट घेताच स्टेडियममध्ये सगळ्याच चाहत्यांनी जल्लोष सुरू केला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणालाच विश्वास बसला नाही सुरूवातीला पण कोहलीने बॉलिंगमध्येही आपली कमाल दाखवून दिली. त्यासोबत कर्णधार रोहित शर्मानेही विकेट घेत वर्ल्ड कपमधील पहिली विकेट घेतली.

कोहलीने आऊट केलेले फलंदाज अॅलिस्टर कुक, क्रेगक्रेग किस्वेटर, क्विंटन डेकॉक, ब्रेंडन मॅक्युलम, केविन पीटरसन, समित पटेल, मोहम्मद हाफिज, जॉन्सन चार्ल्स आणि स्कॉट एडवर्ड्स

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडाऊड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?