AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यामध्ये टीमला मोठा धक्का, कॅप्टनच आऊट

ind vs ban : भारत आणि बा्ंगलादेशमधील सामन्याला सुरूवात झाली असून त्याआधी टीमसाठी वाईट बातमी आली आहे. टीमचा कॅप्टनच प्लेइंग 11 मधून आऊट झाला आहे. नेमकं काय कारण ते जाणून घ्या.

IND vs BAN : भारत-बांगलादेश सामन्यामध्ये टीमला मोठा धक्का, कॅप्टनच आऊट
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 19, 2023 | 2:31 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023मधील भारत आणि बांगलादेश सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवत भारतीय संघ चौथ्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. पुण्यातील गहुंजे येथील  महाराष्ट्र असोसिएशन स्टेडियममध्ये सामना पार पडत आहे. सामना सुरू झाला असून बांगलादेश संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामन्यामध्ये टीमला मोठा झटका बसला आहे.

कॅप्टनच झाला आऊट

भारत- बांगलादेश संघाच्या सामन्यात बांगलादेशचा संघ त्यांच्या मुख्य कर्णधाराशिवाय उतरली आहे. बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन या सामन्यामध्ये खेळताना दिसणार नाही. बांगलादेश  संघाचा हुमकी एक्का असलेला शाकिब दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये त्याला दुखापत झाली होती.

बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब एकटा वन मॅन आर्मीसारखा असून संघासाठी जशी गरज तशी कामगिरी त्याने केली आहे. महत्त्वाचं म्हणजे शाकिब भारताविरूद्ध चांगलं प्रदर्शन करतो त्यामुळे तो संघात नसण्याने बांगलादेशला तोटा होणार आहे. बॉलिंग, बॅटींग आणि फिल्डिंग तिन्हीमध्ये गडी आपले १०० टक्के देतो त्यामुळे संघाला फायदा होतो. कित्येकदा तर त्याने संघाला एकट्याच्या जोरावर सामने जिंकून दिले आहेत.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?