AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup Semi Final : ‘सेमी फायनलमध्ये ‘या’ खेळाडूला बाहेर काढा’; रिकी पॉन्टिंगचा टीमला सल्ला!

Ricky Ponting on Semi Final 2023 : वर्ल्ड कपचे आता तीन सामने बाकी असून दोन दिवसांवर सेमी फायनल आली आहेत. याआधी पंटरने टीमला या खेळाडूला बाहेर करण्याचा सल्ला दिला आहे.

World Cup Semi Final : 'सेमी फायनलमध्ये 'या' खेळाडूला बाहेर काढा'; रिकी पॉन्टिंगचा टीमला सल्ला!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Nov 13, 2023 | 6:42 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील सेमी फायनलमध्ये चार संघ एकमेकांना भिडणार आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना परत एकदा न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या सामन्याआधी आजी-माजी खेळाडूने अनेक भविष्यवाणी केल्या होत्य. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा माजी खेळाडू रिकी पॉन्टिंगने एक सल्ला दिला आहे.

रिकी पान्टिंगने काय दिलाय सल्ला?

रिकी पान्टिंग याने सेमी फायनमधील सामन्यामध्ये संघात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये  बदल करत एका खेळाडू बाहेर ठेवत एका खेळाडूला संघात स्थान द्यावं असं पॉन्टिंगने म्हटलं आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू ज्याला पॉन्टिंगने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात त्याला संधी द्यावं असं पॉन्टिंग म्हणत आहे.

या स्पर्धेतील आकडेवारी पाहिली तर लाबुशेन याने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय मधल्या फळीचे उदाहरण देताना पाँटिंग म्हणाला, लाबुशेन भारताप्रमाणे मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला मजबूत करू शकतो. स्टॉइनिसच्या जागी संघात त्याला जागी देण्यात यावी, असं रिकी पॉन्टिंग याने म्हटलं आहे. वर्ल्ड कपमध्ये स्टॉइनिसने सहा सामन्यांमध्ये 21.75 च्या सरासरीने 87 धावा केल्या आहेत, तर 35.75 च्या सरासरीने चार विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान, स्टॉइनिसच्या जागी लाबुशेन मधल्या खेळामध्ये असेल तर बॅटींग आणखी मजबूत होईल. लाबूशेन मधल्या खेळीमध्ये संघासाठी  चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे आता कर्णधार पॅट कमिन्स दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात कोणाला संधी देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण स्टॉइनिस बॉलिंगलमध्येही आपली कमाल दाखवून देऊ शकतो. आता 16 नोव्हेंबरला ईडन गार्डनमध्ये दुसरा सेमी फायनल सामना होणार आहे.

वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया संघ-:

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा आणि मिचेल स्टार्क.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?