AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN | विराट कोहलीसाठी बांगलादेशचा हा खेळाडू ठरणार ‘काळ’, तुम्हीच पाहा आकडेवारी!

Ind vs ban world cup 2023 : भारत आणि बांगलादेशमध्ये पुण्यात सामना पार पडणार आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी बांगलादेश संघाचा एक खेळाडू धोकादायक ठरू शकतो, पाहा कोण आहे तो खेळाडू?

IND vs BAN | विराट कोहलीसाठी बांगलादेशचा हा खेळाडू ठरणार 'काळ', तुम्हीच पाहा आकडेवारी!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 19, 2023 | 11:53 AM
Share

पुणे : वर्ल्ड कप 2023मध्ये भारत-बांगलादेश संघ एकमेकांना भिडणार असून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सामना पार पडणार आहे. रोहित सेना या सामन्यामध्ये बांगलादेशचा पराभव करत विजयी चौकार मारण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तर बांगलादेश उलटफेर करण्यासाठी उत्सुक असेल, या सामन्यामध्ये स्टार खेळाडू किंग कोहली याच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दमदार फलंदाजी करत फॉर्ममध्ये असल्याचं विरोधी संघांना दाखवून दिलंय. मात्र कोहलीसाठी बांगलादेशचा एक खेळाडू डोकेदुखी ठरतो. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये किंगसाठी मोठं चॅलेंज असणार आहे.

विराटसाठी डोकेदुखी ठरणारा कोण?

आजच्या सामन्यामध्ये विराट कोहलीसाठी बांगलादेशचा एक स्टार खेळाडू मोठे डोकेदुखी ठरू शकतो. विराट यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये असल्याचं दिसलं आहे मात्र बांगलादेशचा खेळाडू कायम त्याला अडचणीत आणतो. पुण्याच्या स्टेडियममध्ये आज परत एकदा कोहली आणि तो खेळाडू आमने सामने येणार आहेत. आज कोण बाजी मारतं याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.

आतापर्यंतची आकडेवारी पाहता विराट कोहली याला 14 सामन्यांमध्ये पाचवेळा आऊट केलं आहे.  वर्ल्ड कपमध्येही विराट परत एकदा शिकार ठरणार तर नाही ना? अशी भीती चाहत्यांना सतावू लागली आहे. नेमका तो खेळाडू आहे तरी कोण जो विराटसाठी काळ ठरत आहे. तर हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शाकिब अल हसन आहे.

विराट कोहलीसाठी जरी तो धोकादायक ठरत असला तरी शाकिब आजच्या सामन्यामध्ये खेळणार आहे  की नाही याबाबत शंका आहे. कारण न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यामध्ये शाकिबला दुखापत झालेली होती. त्यामुळे तो सराव शिबिरामध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या खेळण्याचं काही नक्की नाही.

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ -:

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर. अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार. यादव

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?