ENG vs NZ Live : इंग्लंडची धडाकेबाज सुरुवात, बटलर आणि हेल्सने केली गोलंदाजांची धुलाई

आजच्या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.

ENG vs NZ Live : इंग्लंडची धडाकेबाज सुरुवात, बटलर आणि हेल्सने केली गोलंदाजांची धुलाई
ENG vs NZImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 2:25 PM

ब्रिस्बेन : आज दोन तगड्या टीममध्ये महामुकाबला सुरु झाला आहे. इंग्लंड (ENG) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात मैदानात संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण आजची मॅच इंग्लंड टीमने जिंकली, तर ते सेमीफायनलच्या शर्यतीत राहणार आहेत. समजा न्यूझिलंडची टीम आजची मॅच जिंकली तर थेट सेमीफायनलमध्ये धडक मारणार आहेत. विशेष म्हणजे आजची मॅच (Match) दोन्ही टीमसाठी “करो या मरो” अशी आहे.

आजच्या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे. बटलर आणि हेल्स या दोघांनी चांगली फलंदाजी करीत 10 ओव्हरमध्ये 77 धावा काढल्या आहेत. आजच्या मॅचमध्ये इंग्लंड टीम मोठी धावसंख्या उभी करण्याची शक्यता आहे.

इंग्लंड टीम

हे सुद्धा वाचा

जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड टीम

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (क), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.